शेतकèयांच्या कर्जमाफीचे अभुतपूर्व निर्णय : पालकमंत्री ना. बडोले

0
11
गोंदिया ,दि.27 –: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शेतकèयांच्या ३४ हजार कोटी रुपयांच्या ऐतिहासीक कर्जमाफीचे निर्णय हे अभुतपूर्व असून देशाच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी कर्जमाफी आहे. याचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनाङ्क असे असून यामुळे ८९ लाख शेतकèयांना याचा लाभ होणार आहे. यात दिड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ होणार आहे. ४० लाख शेतकèयांचा सातबारा कोरा होणार असून ३० जूनपर्यंतचे थकित कर्ज माफ होणार आहे. तसेच नियमित कर्ज भरणाèया शेतकèयांना २५ हजार रुपयापर्यंत मदत मिळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांनी केले.
ते २६ जून रोजी पालकमंत्री कार्यालयासमोर कर्जमाफीचा निर्णयावर जल्लोष साजरे करणाèया शेतकरी व कार्यकत्र्यांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी भाजपा कार्यकत्र्यांनी आतिशबाजी करून व मिठाई वाटून जल्लोष साजरा केला.
यावेळी प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, आ. संजय पुराम, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे, जि.प. सभापती छाया दसरे, देवराज वडगाये, शहर अध्यक्ष सुनील केलनका, संजय कुलकर्णी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, भरत क्षत्रिय, जयंत शुक्ला, श्यामलाल ठाकरे, नंदकुमार बिसेन, सविता पुराम, माजी जि.प. अध्यक्ष रजनी नागपुरे, प्रतिपqसग ठाकूर, रतन वासनिक, राजेश चतुर, विरेंद्र जायस्वाल, विनोद किराड, ऋषिकांत शाहू, जि.प. सदस्य शैलजा सोनवाने, श्यामकला पाचे, कमलेश्वरी लिल्हारे, राजा बन्सोड, मुनेश रहांगडाले, मोहन गौतम, शंभूशरण ठाकूर, मिनु बडगुजर, लखन हरिणखेडे, कौशल तुरकर, कमलेश सोनवाने, टिटुलाल लिल्हारे, जितलाल पाचे,  पन्नालाल मचाडे, मिताराम हरडे, प्रभाकर ढोमणे, कुणाल रहांगडाले, सतिश मेश्राम, अजाबराव रिनाईत, विकास पटले, अशोक जयqसघानी, धनंजय वैद्य, बसंत गणवीर, समिर आरेकर, सविता तुरकर, बटर पठाण, धरमू मानकर,  मिqलद बागडे, रितुराज मिश्रा, दिलीप पिल्ले, ठाकूर गुरुजी, अभिषेक श्रीवास्तव आदी उपस्थित होते.