गोंदिया पसच्या स्थापत्य अभियंत्याची आत्महत्या

0
13

गोंदिया,दि.०१- गोंदिया पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील कार्यरत स्थापत्य अभियंता टांक याने स्वतच्या घरीच आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली आहे.