गिरिष ढेंगे यांचे निधन

0
12

अर्जुनी मोरगाव,दि.01- गोंदिया जिल्हा परिषदेेचे माजी कृषी सभापती व अर्जुनी मोरगाव भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष उमाकांत ढेंगे यांचे धाकटे बंधू गिरिष एकनाथ ढेंगे यांचे  आज बुधवारला वयाच्या 42 व्या वर्षी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्या इसापूर-इटखेडा येथील मोक्षधामावर आज सायंकाळला अंत्यसंस्कार कऱण्यात आले.याप्रसंगी परिसरातील मान्यवरमंडळी मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.