रजेगावच्या उपसरपंचपदी जगदिश कुंजाम

0
16

गोंदिया,दि.१४ः तालुक्यातील रजेगाव येथील ग्रामपंचायतीच्या उपसरंपचपदी भारतीय जनता पक्ष समर्थित जगदिश कुंजाम यांची बिनविरोध निवड झाली आहे.कुंजाम यांनी आपल्या निवडीचे श्रेय पंचायत समिती सदस्य विमला पटले,मदन पटले,तिलक पटले,परसराम टेंभरे,तांबराज रहागंडाले,फतुलाल बिसेन,बंसतराय कटरे यांना दिले आहे.