अशोक रहांगडाले यांचे निधन

0
9
गोंदिया,दि.09ः- एकोडी जवळील सेजगाव येथील प्रतिष्ठित नागरीक अशोक रहांगडाले वय ६० वर्ष यांचे अल्पशा आजाराने काल (ता.८) जानेवारी रोजी गोदिया येथील रूग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर आज (ता.९) सेजगाव येथील मोक्षधामावर अंतीम संस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.