लक्ष्मी क्लबचे प्रमुख दिनेश मिश्रा यांचे निधन

0
12

गोंदिया,दि.10ः गोंदिया येथील गोविंदपूर निवासी व नेहरु चौकस्थित लक्ष्मी क्लबचे संचालक  दिनेश सत्यनारायण मिश्रा यांचे शुक्रवारच्या रात्रीला नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाले.त्यांच्या निधनाने गोंदिया शहरात शोकमय वातावरण निर्माण झाले अाहेत.मिश्रा यांचे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी चांगले संबध राहिले आहेत.समाजकार्यात ते नेहमीच पुढे असायचे.त्यांची अंत्ययात्रा आज शनिवारला 12 वाजेच्या सुमारास त्यांच्या गोविंदपूर निवासस्थान येथून निघणार असल्याची माहिती निकटवर्तियांनी दिली.