प्रभाग 17 मध्ये पेविंगब्लाॅक कामाचे भूमिपूजन

0
19

गोंदिया,दि.२८ : नगरपरिषदेंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक 17 मधील श्रीनगर भागात नगरसेविका निर्मला मिश्रा यांच्या हस्ते पेविंग ब्लाॅक लावण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.राजकुमार यादव यांच्याघरापासून राजू वंजारी व संत जगनाडे महाराज प्रतिमेपर्यंत पेंविग ब्लॉक लावण्यात येणार आहे. कार्यक्रमाला संगीता यादव, वंजारी मॅडम, आशा गेडाम, वंदना मेश्राम, संगीता मिश्रा, साई अंबादे आदि उपस्थित होते.