जेसीआय राईस सिटी व आज फोरमने साजरा केला महिला दिवस

0
15
गोंदिया,दि.12:- जागतिक महिला दिनानिमित्त जेसीआय गोंदिया राईस सिटी व आज फोरम तर्फे महिला दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला जेसीआय अध्यक्ष शैलेंद्र कावळे, आज फोरमच्या संचालीका मंजु कटरे यांच्यासह सई अभिमन्यु काळे, भावना दिपक कदम, सविता बेदरकर, दिव्या भगत, रवि सपाटे, सौरभ जैन उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान महिलांची चित्रकला स्पर्धा, स्वत; बदल सगळ्या समोर आपली माहिती काही क्षणात सांगायची स्पर्धा तसेच अनेक विविध मनोरंजक कार्यक्रम घेण्यात  आले. यात   माधुरी नासरे, शर्मिला पाल, वंदना सलोनी, पुजा तिवारी, प्रणिता चिटनवीस, अपुर्व काल्टे, जुली जैन, किंजल मेहता, सविता अग्रवाल, मनिशा होरा, सुशमा यहुवंशी, अर्चना नंदावले, सीमा डोये, लता बाजपाई, सिमा बैतुले, अंकिता चौरेवार, भावना अग्रवाल, किर्ती आहुजा, सारिका ढोमणे, भुमी वतवानी, कश्मीरा संघानी, कृतीका सेठ, स्वाती चव्हाण , रेखा कुशवाहा, अंजली कौशीक, सेजल पटेल, वानी लांजेवार, वैशाली भिमटे, वैशाली नुमानी, पुनम कठरानी, कांचन माचेवार, दिपीका जसानी, पायल खोब्रागडे, तसेच जेसियाय गोंदिया राईस सिटीचे सचिव मयुर कांबळे राम लालवानी, उमेश हजारे ,नितिन मेश्राम ,साग़र सोनवाने ,कृष्णा शेंडे ,दीपेश गणवीर यांनी सहभाग घेतला.