28.7 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ जि.प.पं.स.कर्मचारी पतसंस्थेच्यावतीने ५०० वृक्ष लागवड

जि.प.पं.स.कर्मचारी पतसंस्थेच्यावतीने ५०० वृक्ष लागवड

0
30

गोंदिया,दि.२४: जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी सहकारी पत संस्था गोंदियाच्यावतीने शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड अभियानाअंतर्गत सहभागी होत पतसंस्था कार्यालय परिसर व मोकळ्या जागेत विविध जातीचे ५०० वृक्ष लागवड रविवारला २२ जुलै रोजी यवेळी पतसंस्थेचे सचिव संजय बनकर, अध्यक्ष शामराव बुद्धे, उपाध्यक्ष विजय मडावी, संचालक देवरास नान्हे, जी.जी. ठाकुर, वंदना एस.चौधरी, शांता आर.उईके, मंजुषा डी. चौधरी, वनिता एम. ठाकुर, लिलाधर के. तिपुडे, श्यामकुमार आर. लिचडे, प्रदीप व्ही. मेंढे, खिलेन्द्र एच. बिसेन, दयानंद जी. फटींग, श्रीधर जे. आमदने, नरेंद्र डी. आतकरे, डी.एम. खोटेले, पी.एम.कागदीमेश्राम, सचिन व्ही. कुथे, सुभाष एस. सिरसाम, सतीश एल.कांबळे, के.एम.पुस्तोडे व पतसंस्थेचे कर्मचारी श्री रामटेके यांच्यासह सर्व कर्मचारी व इयत्ता १० व १२ वीचे गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पाल्य उपस्थित होते.