आ.फुकेंच्या हस्ते सिमंटरस्ता बांधकामाचे भुमिपुजन

0
13

भंडारा,दि.23ः-भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे विधानपरिषद सदस्य डॉ.परिणय फुके यांच्या स्थानिक विकास निधी २५/१५ मुलभूत सुविधेअंतर्गत पवनी तालुक्यातील मेंढेगाव येथील रंधये ते हर्षे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता(५.०० लक्ष) बांधकामाचे भुमीपुजन आमदार डॉ. फुके यांच्या हस्ते आमदार ऍड.रामचंद्र अवसरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रा.डॉ. हेमंत देशमुख, जिल्हा महामंत्री भाजयुमो तथा सदस्य, जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान तिलक वैद्य, भाजपा जिल्हा महामंत्री प्रशांत खोब्रागडे, भाजपा ता.अध्यक्ष सुरेंद्र आयतुलवार,भाजपा ता.अध्यक्ष महिला मोर्चा मा.सिमाताई मोहिते, मेंढेगाव ग्रा.सरपंचा हेमलताताई घुटके,किशोर वैद्य, डॉ.संदीप खंगार, मनोहर आकरे, हेमंत बांडेबूचे,सतीश बघेल,मनोज बागडे,द्रौपद धारगावे,प्रकाश कुर्झेकर,दिलीप भेंडारकर,संकुल शहरे,नाना उपरिकर,संदीप सेलोकर, शुभम चौधरी, गोपाल जांभुळकर, डॉ.राकेश सेलोकर,विलास देशमुख, प्रतीक हटवार, स्वप्नील तिघरे, जितेंद्र नखाते, आशिक रामटेके, पुरुषोत्तम वाडीभस्मे, शंकरभाऊ, रिंकेश नखाते, अंकित हटवार, यादव लांबट, श्री.सुखदेवे, संजय राय आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.