तांडा येथे सीमेंट रस्त्याचे भूमीपूजन

0
9

गोंदिया,दि.28ः- तालुक्यातील तांडा येथे सीमेंट रस्त्याचे भूमीपूजन सरपंच मुनेश रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली माजी सभापती  जगदिशभाऊ बहेकार यांच्या हस्ते करण्यात आले.राज्यसभा खासदार प्रफुल्लभाई पटेल यांच्या स्थानिक निधीतून 3 लक्ष रूपये(सिमेंट रस्ता) मंजुर करण्यात आले.त्या निधीतील रस्ता बांधकामप्रसंगी माजी सरपंच नारायण भगत, माजी ग्रामपंचायत सदस्य मुलचंद बिसेन,ग्रामपंचायत सदस्य हंसराज राऊत,पुष्पाताई कटरे,कस्तुराबाई येटरे,शुभाष डहाटकर(संचालक सेवा स सो),दुर्योधन रहांगडाले,ग्यानीरामजी बगडते,गजानन येटरे,प्यारेलाल रहांगडाले,सुकलालसींह पवार, भैय्यासींह परीहार,विनोद रहांगडाले,श्रीराम निखाडे,लटरी कोरे,नानेश्वर ठाकुर,योगेश कटरे,रवींद्र कारंजेकर,सुनील बोरकर,झामाजी रहांगडाले  नागरिक उपस्थित होते.