पत्रकार महेंद्र बिसेन यांना मातृशोक

0
12

गोंदिया,दि.02ः- दैनिक देशोन्नती व लोकवाणीचे पत्रकार महेंद्र बिसेन यांच्या मातोश्री रुख्मीनी शोभेलाल बिसेन यांचे आज शुक्रवारला नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाले.त्यांच्यावर उद्या 3 नोव्हेंबर 2018 ला सेजगाव(एकोडी)या त्यांच्या गावी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या मागे पती,दोन मुले नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.