मोतनबाई पटले यांचे निधन

0
12

गोंदिया,दि.20ः- गोंदिया जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त स्टेनो तिलकचंद पटले यांच्या मातोश्री श्रीमती मोतनबाई पटले यांचे बुधवारच्या रात्री 10:00 वाजे दिर्घ आजाराने निधन झाले.त्यांच्यावर आज 20 डिसेंबरला  पैतृक ग्राम रजेगाव  येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या मागे मुलगा,सुन,नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.