घनश्याम मेहता यांना मातृशोक

0
14

अर्जुनी मोरगाव, दि.14ः-येथील प्रतिस्ठीत व्यापारी तथा जेष्ठ पत्रकार घनश्याम मोतीलाल मेहतांच्या मातोश्री राधादेवी मेहता यांचे कर्करोग या आजाराने संत तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालय नागपूर येथे (दि.13)उपचार दरम्यान निधन झाले.मृत्यू संमयी त्याचे वय 88 वर्षे होतें. त्यांचे पशच्यात मुले मुली नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.स्थानिक मोक्षधामावर आज(दि.14)सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत