26.6 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ 14-यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ पहिल्या दिवशी दोन उमेदवारांचे नामांकन दाखल

14-यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ पहिल्या दिवशी दोन उमेदवारांचे नामांकन दाखल

0
35

यवतमाळ, दि. 18 : 14 –  यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्याच दिवशी दोन उमेदवारांचे नामांकन दाखल झाले. भारतीय बहुजन आघाडीच्या वतीने पवार रमेश गोरसिंग यांनी तर अपक्ष म्हणून सुनील नटराजन नायर यांनी अर्ज दाखल केला. तसेच रमेश पवार यांनी जनता दल (से) तर्फेसुध्दा नामांकन दाखल केले.नामनिर्देशन पत्र भरण्याचा अंतिम दिनांक 25 मार्च 2019 असून उमेदवारांच्या पत्राची छाननी 26 मार्च रोजी करण्यात येईल. 28 मार्चपर्यंत उमेदवाराला अर्ज मागे घेता येणार आहे.