भागरताबाई चांदेवार यांचे निधन

0
22

अर्जुनी मोरगाव,दि.22ः- तालुक्यातील इसापूर येथील भागरथा रघुनाथ चांदेवार यांचे २१ मार्च सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास म्हातारपणाने निधन झाले. त्यांच्यावर आज २२ मार्च रोजी स्थानिक मोक्षधामावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या मागे ३ मुले.१ मुलगी नातवंडे सुना जवाई व बराच मोठा आप्त परिवार आहे.