उष्णतेमुळे जितेंद्र भादुपोते यांचे निधन

0
16

गोंदिया,दि.13ः- येथील श्री टाॅकीज नजीकचे रहिवासी असलेले जितेंद्र संतोष भादुपोते (वय 48) यांच उष्णतेमुळे राहत्याघरी सायकांळी 4 वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली.उष्णतेच्या दाहकतेमुळे जितेंद्र भादुपोते यांना कसे तरी वाटू लागले आणि नाक व तोंडातून रक्त बाहेर येऊन काही वेळातच त्यांच्या मृत्यू झाला.गोंदिया शहर पोलीसांनी याप्रकरणी दखल घेत तपास सुरु केला आहे.