डेंग्यू मलेरियाच्या डासांपासून संरक्षण आवश्यक 

0
13

गोंदिया,दि.16ः-भंडारा – डेंग्यू मलेरिया हे आजार पावसाळ्यात वाढताना दिसतात.यामुळे  सार्वजनिक आरोग्य धोक्यात येते. नॅशनल व्हेक्टर बॉर्न डिसेजेस कंट्रोल प्रोग्रॅम अर्थात एनव्हीबीडीसीपीच्या आकडेवारी अनुसार महाराष्ट्रात डेंग्यूचे ११हजार ११ रुग्ण अंतर मलेरियाचे १० हजार ७२६ रुग्ण आढळून आले. या समस्येला हाताळण्यासाठी गुडनाईट तर्फे पुढाकार घेण्यात आले आहे.त्याकरीता कंपनी तर्फे हळद आणि कडुलिंब या सारख्या नैसर्गिक घटकांचा उपयोग करून तयार करण्यात आलेली अगरबत्ती सादर करण्यात आल्याची माहिती सुनील कटारिया यांनी दिली. हि अगरबत्ती सर्वांसाठी सुरक्षित असल्याचे देखील त्यांनी सांगितले. एकूणच या मुले वाजवी दारात नागरिकांना उच्च दर्जाची सुरक्षा मिळू साकेत आणि कीटकजन्य आजारांना लांब ठेवणे शक्य होणार असल्याचे कटारिया यांनी म्हटले आहे.