26.1 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ देवरी पोलिस उपमुख्यालयातर्फे वृक्षारोपन

देवरी पोलिस उपमुख्यालयातर्फे वृक्षारोपन

0
28

देवरी 19:
महाराष्ट्र राज्य शासनानेच्या एकच लक्ष ३३ कोटी वृक्ष या मोहिमे अंतर्गत मा.अप्पर पोलीस अधीक्षक गोंदीया कँम्पं देवरी यांच्या प्रमुख उपस्थितीत देवरी तालुक्यातील बेलारगोंदी झुडपी जंगल परीसरात गट क्र.४.२५ मध्ये दिलेल्या आदेशाप्रमाने २०० वृक्षाची लागवट करण्यात आलेली आहे.
पोलिस विभागातर्फे शासनाच्या या कार्यास देवरी पोलिस खात्यातर्फे उत्तम प्रतिसाद मिळाला  असुन वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी देवरी पोलिस उपमुख्यालयाचे Additional SP संदीप आटोले  ,API कमलेस बच्चाव व देवरी पोलीस स्टेशनचे कर्मचारीवर्ग उपस्थीत होते.