गोपीचंद टेंभरे यांचे निधन

0
9

गोंदिया : पुनाटोली निवासी व स्व. मनोहरभाई पटेल यांचे वाहन चालक म्हणून सेवानवृत्त झालेले गोपीचंद टेंभरे यांचे २१ ऑगस्ट रोजी रात्री १ वाजता ब्रेन हेमरेजमुळे निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ९१ वर्ष होते.  (ता.२२) रोजी दुपारी ११ वाजता त्यांच्या अंत्ययात्रेला पुनाटोली निवासस्थानावरून सुरवात झाली व १२.३0 वाजता पार्वती घाट मोक्षधामावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे ३ मुले, मुली व नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.