24.3 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ गरिबांना मोक्ष प्राप्त करून देणारे संत म्हणजे लहरीबाबा-खासदार मेंढे

गरिबांना मोक्ष प्राप्त करून देणारे संत म्हणजे लहरीबाबा-खासदार मेंढे

0
42

गोंदिया,दि.16ः- संत लहरी बाबा जन्म उत्सव कार्यक्रम निमित्त लहरी बाबा आश्रम कामठा येथे खासदार सुनिल मेंढे यांनी मंदिर परिसरचे दर्शन करून लहरी बाबांचे आशिर्वाद घेतले व बाबाचा जन्मोत्सव साजरा केला.याप्रसंगी बोलतांना  बाबानी समाजासाठी जे कार्य केले ते प्रेरणात्मक आहे. बाबानी समाजाची सेवा केली व गोर गरिबांसाठी झटले.संतांचा मार्गदर्शन हा समाजाच्या कल्याणसाठी असून संतांच्या सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न समाजानी केल पाहिजे असेही खा.मेंढे म्हणाले.कार्यक्रमास तुकड़ोजी बाबा अध्यक्ष गोपालबाबा, सचिव बावनथडे,सहसचिव भरने,सदस्य नंदकिशोर सहारे, सदस्य विवेक खरकाटे,जयंत खरकटे आदी मान्यवर उपस्थित होते.

blank