शिवशंकर तुरकर यांचे निधन

0
10

गोंदिया,दि.04ः-  राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सतोनाचे संस्थापक शिवशंकरजी तुरकर यांचे आज निधन झाले.त्यांच्यावर कोरणीघाट येथे दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष केतन तुरकर यांचे ते वडील होत.त्यांच्यामागे बराच मोठा आप्त परिवार आहे.