40.6 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Mar 28, 2015

यादव, भूषण यांची राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टी म्हणाले, ‘ही तर लोकशाहीची हत्या’

नवी दिल्ली – दिल्ली मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाला आव्हान देणारे योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची ‘आप’च्या राष्ट्रीय...

मुर्री आश्रमाशाळेच्या तीन विद्यार्थ्यांना मारहाण

सामाजिक न्यायमंत्र्याच्या जिल्ह्यात वाढल्या घटना गोंदिया- नंगपुरा (मुर्री) येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध निवासी आश्रमशाळेत एकाला शिपाई महिलेने, तर दोन विद्याथ्र्यांना मुख्याध्यापिकेच्या पतीने बेदम मारहाण...

भंडार्‍यातील १३ नायब तहसीलदार पदावनत

भंडारा : महसूल विभागातील सेवाज्येष्ठता यादीतील घोळ मंत्रालयातील पथकाने केलेल्या चौकशीअंती उघडकीस आला आहे. त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील १३ नायब तहसीलदारांची पदावनती करण्यात आली आहे....

दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी व्यावसायिकांनी योगदान द्यावे – मुख्यमंत्री

मुंबई : दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जलयुक्त शिवार अभियान राज्यभरात राबविले जात असून त्यासाठी व्यावसायिकांनी निधीच्या माध्यमातून तसेच गावे दत्तक घेऊन अभियानात योगदान द्यावे, असे आवाहन...

राज्यातील दोन लाख पुस्तकसंच गायब!

गोंदिया- सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पुस्तके दिली जातात. शैक्षणिक वर्ष 2014-15 या वर्षामध्ये देण्यात...

मुख्यमंत्र्यांचे कार्यालय उपराजधानीत सुरू

नागपूर : शुक्रवारचा दिवस उपराजधानीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरला. शुक्रवारी अनौपचारिकपणे शहरातील हैद्राबाद हाऊसमध्ये मुख्यमंत्री कार्यालय सुरू झाले. उपजिल्हाधिकारी आशा पठाण यांच्याकडे ओसएसडी म्हणून या...

५१ शिक्षकांच्या पदावनतीचे आदेश

रत्नागिरी : अलाहाबाद विद्यापीठाची बोगस पदवी धारण केलेल्या ४७ पदवीधर शिक्षक, तीन केंद्रप्रमुख आणि एक विस्तार अधिकारी यांना पदावनती देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या जिल्हा...

तासगावात निवडणूक होणारच !

सांगली : राज्याचे लक्ष लागलेल्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न अखेर अयशस्वी ठरले. राष्ट्रवादीच्या उमेदवार, दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या...
- Advertisment -

Most Read