32.2 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Oct 9, 2015

९९ ग्रामसेवक पुरस्काराच्या प्रतीक्षेत

नागपूर दि.९: उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसेवकांना ‘आदर्श ग्रामसेवक’ पुरस्काराने पुरस्कृत करण्यात येते. गेल्या नऊ वर्षांपासून निधीअभावी आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे वितरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे...

दुर्गापूर वसाहतीत अस्वलीला पकडले

दुर्गापूरदि.९: दुर्गापूर परिसरात गत अनेक दिवसांपासून वावर असलेल्या एका मादी अस्वलाला गुरूवारी दुपारी दुर्गापूर वेकोलि वसाहतीत वनविभागाने इंजेक्शनद्वारे बेशुद्ध करुन तिला जेरबंद केले. सध्या...

चार नगरपंचायतीसाठी ४२१ नामांकन

भंडारा : जिल्ह्यातील साकोली, लाखनी, लाखांदूर व मोहाडी या चार नगर पंचायत निवडणुकीसाठी आज गुरुवारला नामांकन दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी ४२१ उमेदवारांनी नामांकन...

कोरंभी उपसा सिंचन योजना गेली कुठे ?

भंडारा दि.९: एका पाण्याअभावी शेतकर्‍यांचे हातचे पीक जावू शकते. सद्यस्थितीत शेतकर्‍यांची स्थिती दयनीय आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना पाण्याची गरज आहे. पेंच प्रकल्पाचे पाणी शेतकर्‍यांना मिळत...

जनधन योजनेला तळागाळात पोहोचविणे आवश्यक

भंडारा दि.९:: प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये जिल्हयात आतापयर्ंत ३ लाख ९५,८१७ बँक खाते उघडण्यात आले आहे. या योजनेला ३१ मार्चपयर्ंत असलेली मुदत आता ३0 नोव्हेंबरपयर्ंत...

राष्ट्रीय एकता कलचुरी महासंघाची बैठक

गोंदिया : राष्ट्रीय एकता कलचुरी महासंघाची बैठक अग्रसेन भवनाच्या सभागृहात ४ ऑक्टोबर रोजी पार पडली. यात १ नोव्हेंबर रोजी परिचय संमेलन घेण्याचे ठरविण्यात आले....

राष्ट्रवादी सेवादलातूनच पक्षाची धुरा सांभाळा-मस्के

गोंदिया दि.९: संघटनेत कोणत्याही पदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी राष्ट्रवादी सेवादलात काम केल्यास कार्यकर्ते प्रशिक्षित व शिस्तबद्ध होतात. सेवादलाचा मुख्य उद्देश प्रशिक्षित व कर्मठ कार्यकर्ते...

आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने बिसेन सन्मानित

सडक-अर्जुनी दि.९: आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे वितरण सोमवारी येथील पंचायत समिती सभागृहात पार पडले. यात सन २0११-१२ च्या पुरस्काराकरिता कमलेश बिसेन, सन २0१२-१३ करिता...

शहीद जान्या-तिम्यांची कुर्‍हाडीत केली आठवण

गोरेगाव दि.९: असहकार आंदोलनात ६ ऑक्टोबर १९३0 रोजी आपल्या प्राणाची आहुती देणार्‍या शहीद जान्या-तिम्या यांच्या पुण्यतिथी निमित्त येथील शहीद स्मारक येथे कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी...

माती परीक्षण प्रयोगशाळेसाठी रहांगडाले यांचा पुढाकार

तिरोडा दि.९: गोंदिया जिल्ह्यांमध्ये माती परिक्षण प्रयोगशाळा आणण्यासाठी तिरोड्याचे आ. विजय रहांगडाले यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कृषी...
- Advertisment -

Most Read