39.3 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Mar 20, 2016

ग्रामीण विकासाचे दूरदृष्टीने नियोजन करा- पालकमंत्री बडोले

जिल्हास्तरीय सरपंच मेळावा व स्वच्छ भारत मिशन कार्यशाळा गोंदिया,दि.20 : जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून रोजगार निर्मिती आणि विकास कामे करण्यात येत आहे. राज्य शासन जिल्हा...

ग्रामसेवक व सरपंचाचा सत्कार

गोंदिया,दि.20-जिल्हा परिषदेच्या वतीने शनिवारी (दि.१९) जिल्हास्तरीय सरपंच मेळावा व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत 'आमचे गाव, आमचा विकास' या विषयावरील कार्यशाळा कटंगीकला येथे आयोजित...

पुन्हा गेले टीडीसीचे धान परजिल्ह्यात,तहसिदाराचे पथक नाक्यावर

  गोंदिया,-महाराष्ट्र मार्केqटग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळामार्फेत एकाधिकार योजनेतंर्गत खरेदी करण्यात आलेला धान हा जिल्ह्यातीलच राईस मिलर्सला भरडाईसाठी देण्याचा शासन निर्णय असताना  शनिवारला पुन्हा...
- Advertisment -

Most Read