33.4 C
Gondiā
Wednesday, May 1, 2024

Daily Archives: May 19, 2016

माजी क्रिकेटपटूने केला ‘द्रौपदी’चा पराभव

वृत्तसंस्था कोलकाता, दि. १९ - पश्चिम बंगालमध्ये उत्तर हावडा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणा-या रुपा गांगुली यांचा पराभव झाला आहे. क्रिकेटपटू लक्ष्मीरतन शुक्लाने त्यांचा...

२३ मे रोजी भोसले सभागृहात महिला आयोगाची कार्यशाळा

गोंदिया,दि.१९ : राज्य महिला आयोगाचे उद्दिष्ट व कार्यप्रणाली याबाबत जनजागृती व्हावी तसेच महिलांना त्यांचे हक्क व समस्या याबाबत प्राथमिक माहिती होण्यासाठी २३ मे रोजी...

“राष्ट्रवादी’शी तडजोडीला कॉंग्रेसचा नकार

मुंबई - विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसशी तडजोड करण्यास कॉंग्रेस आमदारांनी तीव्र विरोध केला आहे. बढाईखोर पक्षाला मदत करण्याऐवजी कॉंग्रेसने दोन उमेदवार रिंगणात उतरवावेत,...

केरळमध्ये डाव्या पक्षांना सत्ता स्थापनेची संधी

वृत्तसंस्था तिरुअनंतपूरम, दि. १९ - केरळमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून, प्रारंभीच्या फे-यांमध्ये डाव्याची एलडीएफ आघाडी पुढे आहे. काँग्रेसप्रणीत यूडीएफ आघाडी मागे पडली आहे. एलडीएफ ५०...

तमिळनाडूत पुन्हा जयललिता यांना बहुमत

वृत्तसंस्था चेन्नई, दि. १९ - अन्य राज्यांमध्ये खरा ठरलेला एक्झिट पोलचा अंदाज तामिळनाडूमध्ये मात्र चुकीचा ठरताना दिसत आहे. तामिळनाडूमध्ये जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाला १३० पेक्षा...

आसामध्ये भाजपला आघाडी

वृत्तसंस्था दीसपूर, दि. १९ - मतदानोत्तर एक्झिट पोलनी वर्तवलेल्या अंदाजानुसार आसाममध्ये भाजपच्या कमळाचा उदय होत असल्याचे सध्याचे चित्र आहे. आसाममध्ये विधानसभेच्या १२६ जागा असून, सध्या...

गरिबांना घरासाठी जागा उपलब्ध करून देणार

भंडारा : जिल्ह्यातील ज्या गरीब कुटुंबाजवळ घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही, अशा सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण करावे, पंडित दीनदयाल उपाध्याय घरकूल योजनेमधून या सर्वांना जमीन...

शौचालय सर्वेक्षणाचे काम रद्द करण्याची मागणी

गोंदिया : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नगर परिषदेने शिक्षकांना दिलेले शौचालय सर्वेक्षणाचे अशैक्षणिक काम तत्काळ रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने एका निवेदनाद्वारे निवासी...

आ.पुराम यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत

देवरी : मधमाश्यांच्या हल्ल्यात विषबाधा होवून मरण पावलेल्या महिलेच्या कुटुंबीयांना आ.संजय पुराम यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लक्ष रुपये सानुग्रह मदत मंजूर करण्यात...
- Advertisment -

Most Read