41.3 C
Gondiā
Tuesday, May 7, 2024

Daily Archives: Jul 18, 2017

पंतप्रधान पीक विमा योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

धानपिकाला ३९ हजार रु.विमा संरक्षण गोंदिया,दि.१८- : पंतप्रधान पीक विमा योजना जिल्ह्यात राबविण्यात येत असून या योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै २०१७ आहे....

महानगर पत्रकार संघातर्फे माध्यमातील प्रतिनिधींच्या गुणवंत पाल्यांचा सत्काराचे आयोजन

नांदेड,दि.18- महानगर मराठी पत्रकार संघातर्फे माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रतिनिधींच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात येत आहे.दहावी व बारावी परिक्षेत 60 टक्के व...

सडक अर्जुनीत महावितरणचे तक्रार निवारण शिबिर

गोंदिया,दि.18 : वीज ग्राहकांच्या तक्रारींच्या सोडवणूक करता यावी यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या गोंदिया परिमंडळाकडून सडक-अर्जुनी येथे महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात ग्राहक तक्रार निवारण...

सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांची ९ पदे रिक्त

गोंदिया,दि.17 : जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांमध्ये सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांची (एएलडीओ) नऊ पदे भरली आहेत. या अधिकाऱ्यांची सेवानिवृत्ती किंवा जिल्ह्याबाहेर इतर ठिकाणी त्यांचे स्थानांतरण...

वीज पडून दोन गुराखी ठार पद्मपूर येथील घटना

आमगाव,दि.18 : तालुक्यातील पद््मपूर येथे गुरे चारण्यासाठी गेलेल्या दोन गुराख्यांचा अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना १७ जुलै रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास...

आईसह सहा महिन्याचा मुलगा नदीत वाहून गेले

दोघांचे प्रेत मिळाले, आमगाव तालुक्यातील सावंगी येथील घटना आमगाव,दि.18: वाघनदीच्या पात्रात आईसह सहा महिन्याचा मुलगा वाहून गेल्याची घटना १७ जुलै रोजी दुपारी ३...
- Advertisment -

Most Read