40.6 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Nov 30, 2017

मनसे तालुकाध्यक्षानी केली पोलीस संरक्षणाची मागणी

नांदेड दि.३०-:-  सगरोळी ता बिलोली जि.नांदेड हे तालुक्यातील ठिकाण आपल्या शैक्षणिक कामगिरीमुळे राज्यभरात नावारुपास आलेले गाव आता बड्या घरचा पोकळ वासा ह्या म्हणीप्रमाणे  आपल्या...

नक्षल्यांनी केली कोतवालाची हत्या

गडचिरोली, दि.३०: पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी काल(दि.२९)रात्री अहेरी तालुक्यातील दामरंचा उपपोलिस ठाण्यांतर्गत येरमनार येथील एका कोतवालाची गोळी घालून हत्या केली. रमेश पोचा रामटेके(४०)...

रस्त्यासाठी १०३६ लाखांचा निधी-आ.अग्रवाल

गोंदिया,दि.30 :गोंदिया विधानसभा मतदारसंघातील  १४.१५ किमी रस्त्यासाठी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नाने १०३६ लाख रूपये ग्रामीण विकास विभागाने २८ नोव्हेंबर रोजी मंजूर केले आहे. या...

आ.रहागंडालेंच्या प्रयत्नाना यश धापेवाड्याला 100 कोटीचा निधी

गोंदिया,दि.30 : गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, सडक अर्जुनी आणि अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सिंचनक्षेत्र वाढविण्यासाठी धापेवाडा टप्पा-२ मधील तृतीय टप्पा पूर्ण करण्यासाठी १०० कोटी रूपयाचा निधी जलसंपदा...

तुमसरची प्रगती बानेवार हॉकी संघात

तुमसर,दि.30 : हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ असून पुरुषी खेळ मानला जातो.  तुमसर तालुक्यातील एका महिला खेळाडूची हॉकी इंडिया सिनिअर चॅम्पीयनशीसाठी निवड झाली. या स्पर्धेत...

शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी राष्ट्रवादीचा हल्लाबोल

भंडारा,दि.30 : जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर व जनसामान्यांच्या मागण्यांसाठी भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी...

बहुजनांनी एकत्र येणे काळाची गरज-खा.पटोले

लाखनी,दि.30 : बहुजनांचे राज्य निर्माण करायचे असेल तर ओबीसी, अनुसूचित जनजाती, भटके आदी नागरीकांनी आता एकत्रित आल्याशिवाय बहुजनांचे राज्य निर्माण होणे शक्य नाही. बहुजनांची...

नरेगाच्या लाभार्थ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा- मनोज हिरूडकर

देवरीचे गटविकास अधिकारी यांचे पत्रपरिषदेत आवाहन देवरी,दि.२८- महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये ९० दिवस कामाची अट पूर्ण करणाèया मजुराच्या कुटुंबीयांसाठी शासनाने अनेक कल्याणकारी योजना...
- Advertisment -

Most Read