42.5 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Dec 12, 2017

केंद्रीय प्राणी कल्याण मंडळावर डॉ. प्रकाश आमटे यांची नियुक्ती

गडचिरोली, दि.१२-:  जिल्ह्यातील हेमलकसा येथे असलेल्या लोकबिरादरी प्रकल्पाचे संस्थापक, ज्येष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे यांची केंद्रीय प्राणी कल्याण मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाचे सचिव...

नागपूर-भंडारा रोडवर अपघातात एकाच कुटुंबातील तीन ठार

नागपूर दि.१२-:  भंडाऱ्याहून नागपूरकडे येत असलेल्या कारला मागून येणाऱ्या भरधाव टिप्परने कारला जोरदार धडक दिली. त्यात कारमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. हा अपघात कुही...

मुख्य मार्गावरील खड्डे पुन्हा किती बळी घेणार?

आमगाव दि.१२-: शहरातील मुख्य मार्गावर खड्डेच खड्डे असल्यामुळे या मार्गावरुन वाहने चालविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येतसुध्दा वाढ झाली...

शेतमजूर युनियन चा नागपूर विधीमंडळ अधिवेशनावर प्रचंड मोर्चा

शेतमजुरांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळची मागणी @ ऊसतोडणी कामगारांसाठी महामंडळाची घोषणा करणार – कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर नागपूर. ( शाहरुख मुलाणी )दि.१२-– महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन...

रुग्णांना औषधी व अन्य सुविधा उपलब्ध करून द्या

तुमसर,दि.१२-मागील आठवडाभरापासून दवाखान्यात औषधी, सिरप, इंजेक्शनचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा आहे. गरीब रुग्णांना औषधी व इंजेक्शन बाहेरुन विकत घेऊन आणावी लागत आहे. अशा तक्रारी जनतेकडून...

शिक्षकांचा मागण्यांसाठी, ‘चलो नागपूर’ची हाक

मुंबई दि.१२: राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक परिषदेने नागपूर अधिवेशनावर, १३ ते १५ डिसेंबरपर्यंत धरणे आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात...
- Advertisment -

Most Read