27.9 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: Jan 6, 2018

लालू यादवांना साडे 3 वर्षांची शिक्षा..5 लाख रुपयांचा दंड

रांची(वृत्तसंस्था)दि.06 - चारा घोटाळ्यातील दोषी लालू प्रसाद यादव यांना रांचीतील सीबीआयच्या विशेष कोर्टाने साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसंच पाच लाख रूपयांचा दंड ठोठावला...

अस्वलाच्या हल्यात एक ठार तीन गंभीर जखमी

इटखेडा येथील घटना जखमींना नागपूरला हलविले अर्जुनी मोरगाव,(संतोष रोकडे)दि.०६ः- तालुक्यातील इटखेडा (इसापूर) शेतशिवारात अस्वलाच्या कळपाने अचानक हल्ला केल्याने एक ठार तर तीन गंभीर जखमी झाल्याची घटना ६...

तुमसरात आज राष्ट्रवादीचा मेळावा

तुमसर,दि.6 : तुमसर शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ता मेळावा आज शनिवारला दुपारी २ वाजता अग्रसेन भवन, दुर्गा नगर तुमसर येथे आयोजित केले...

काश्मीरमध्ये हिमस्खलनात पाच जणांचा मृत्यू

श्रीनगर,दि.6- उत्तर काश्मीरमधील कुपवाडयातील तंगधारमध्ये हिमस्खलनात आणखी तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे. मृतांमध्ये पर्यटकांचा समावेश आहे. शुक्रवारी संध्याकाळी पर्यटकांची...

यावल येथे मुस्लीम आरक्षण समितीच्यावतीने मूक मोर्चा

जळगाव, दि. 06- मुस्लीम समाजास आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज शनिवारला यावल येथे महाराष्ट्रीयन मुस्लीम आरक्षण समिचीच्यावतीने तहसील कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढण्यात आला....

वाळू लिलावातील 25 टक्के रक्कम ग्रामपंचायतीला, नवे धोरण लागू

मुंबई,दि.6 : वाळू उत्खननाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने नवे धोरण लागू केले आहे. वाळू लिलावातील 25 टक्के रक्कम ही ग्रामपंचायतीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे....

महीला पार्षद के द्वारा मनाई गयी सावित्रीबाई फुले जयंती

गोंदियाः- न.प.गोंदीया की शिक्षण सभापती सौ भावना कदम के द्वारा न.प.अध्यक्ष अशोकभाऊ इगंले के चेबंर मे गोंदीया न.प. की सभी महिला पार्षद को आमंत्रित कीया...

वार्षिक स्नेहसंम्मेलनाचे थाटात उदघाटन

सौन्दड,दि.06ः- येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या वार्षिक स्नेह संमेलनाचे उदघाटन शुक्रवारला करण्यात आले.कार्यक्रमाला डुग्गीपर पोलिस ठाण्याचे ठाणेदार किशोजी पर्वते ,गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक लंजे,प्रभुद्याल...

महाराष्ट्र पत्रकार संघाचे नूतन जिल्हाध्यक्ष जाहीर

नांदेड,दि.06ः- महाराष्ट्र पञकार संघाची नुतन कार्यकारिणी जाहिर करण्यात आली असून परभणी जिल्हाध्यक्षपदी प्रदिप कोकडवार,लातूर जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल तगडपल्लेवार यांची तर नांदेड जिल्हाध्यक्ष पदी नरेंद्र येरावार...

चान्ना येथे सत्यशोधक पध्दतीने विवाह

लाखनी,दि.06 : तालुक्यातील चान्ना/ धानला येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महात्मा ज्योतीबा फुले यांच्या सत्यशोधक पध्दतीने आंतरजातीय विवाह करण्यात आला. चान्ना/धानला येथे अखिल भारतीय माळी...
- Advertisment -

Most Read