28.5 C
Gondiā
Sunday, April 28, 2024

Daily Archives: Jan 7, 2018

दिल्लीजवळ अपघातात 4 राष्ट्रीय खेळाडूंचा मृत्यू

नवी दिल्ली, दि.०७: दिल्ली-चंदीगड राष्ट्रीय महामार्गावर सिंधू बॉर्डर येथे आज (गुरुवार) पहाटे दाट धुक्यामुळे झालेल्या कारच्या भीषण अपघातात चार राष्ट्रीय खेळाडूंचा मृत्यू झाला आहे....

स्वच्छता दर्पण रँकिंगमध्ये चंद्रपूर देशात पहिले

चंद्रपूर,दि.07ः-जिल्हा परिषदेने गेल्या २ ऑक्टोबर २0१४ पासून स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू केलेल्या हागणदारीमुक्त उपक्रमाला यश येत आहे. जिल्ह्य़ात अवघे १७६ कुटुंबांकडे शौचालय बाकी असून,...

तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांचे बोनस द्या

अर्जुनी-मोरगाव,दि.07ः- तालुक्यांतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत भरनोली परिसरातील आदिवासी व इतर मजुरांकडून सन २०१५ ते सन २०१७ या कालावधीत तेंदूपत्ता तोडून संकलनाचे कार्य वनविभागाने करवून घेतले....

आमदार-खासदार राहूनही विकास बेपत्ता-खा.पटेल

तुमसर,दि.07 : केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार जसे आहे तसे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातही भाजपचे आमदार, खासदार आले. परंतु तीन ते साडेतीन वर्षाचा कालखंड...

स्प्रिंग डेल शाळेचा वार्षिकोत्सव

भंडारा,दि.07 : स्प्रिंग डेल शाळेत दरवर्षी आयोजित स्नेहसंमेलनात एका विषयाला अनुसरून विज्ञान प्रदर्शनीचे आयोजित करण्यात येते. यावर्षी ‘परिवर्तन’ या विषयावर विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनीचे सादरीकरण...
- Advertisment -

Most Read