42.5 C
Gondiā
Saturday, May 4, 2024

Daily Archives: Mar 25, 2018

खुर्ची टिकवण्यासाठी निर्णय घेणे बंद केल्यासच जनतेचे भले; पंकजा मुंडे

औरंगाबाद,दि.25(विशेष प्रतिनिधी)-महाराष्ट्रातील 288 आमदारांपैकी मी एक आमदार आहे. मंत्रिमंडळातील पहिल्या पाच मंत्र्यात माझा समावेश आहे, असे असताना महिलांच्या अस्मितेसाठी, आरोग्यासाठी काही केले नाही. तर...

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती करणार, ७ एप्रिलपासून स्वच्छता मोहिमेला सुरुवात

पंढरपूर,दि.25 : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मंदिर परिसरासह, चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्गाच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले असून, खासगी कंपनीला स्वच्छतेचा ठेका देण्यात येणार आहे़...

30 कंटेनर असलेली रेल्वेगाडी नागपूरवरून बांगलादेशला रवाना

नागपूर,दि.25 - उपराजधानीतून थेट बांगलादेशापर्यंत रेल्वेची मालवाहतूक सुरू करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयांतर्गत असलेल्या कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (कॉनकॉर) अजनी आंतरराष्ट्रीय डेपोतून थेट बांगलादेशसाठी जलद...

पाच महिन्यांच्या गर्भवतीला रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न

नाशिक,दि.25 : सटाणा तालुक्यातील एक पाच महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने गर्भपात करण्यास नकार दिल्याने पती, दीर, सासरा यांनी तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्या...

एसटी कर्मचाऱ्यांनी मागितले स्वेच्छा मरण

औरंगाबाद,दि.25 : एसटी महामंडळाच्या कन्नड आगारापाठोपाठ रविवारी औरंगाबाद येथील चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेतील ११० कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा मरणाची परवानगी राज्यपाल , मुख्यमंत्री यांच्याकडे मागितली आहे. यासंदर्भात...

कार्यकर्त्यांनो, जनहिताची कामे करा-खा.पटेल

गोरेगाव,दि.२५ : निवडणुकीपूर्वी जनतेला मोठ मोठी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या केंद्र व राज्यातील सरकारने एकाही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. जनतेला केवळ मोठी मोठी स्वप्ने...

नक्षल्यांनी केली आत्मसमर्पित नक्षल्याची हत्या

धानोरा,दि.२५ : - नक्षल्यांनी पाच वर्षांपूर्वी आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्याची  गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना तालुक्यातील दराचीपासून काही अंतरावर असलेल्या सिंदेसूर मार्गावर काल २३ मार्च रोजी...

राष्ट्रवादीला सक्रिय कार्यकर्त्यांची गरज

लाखांदूर दि.२५ : कोणताही पक्ष हा नेत्यामुळे चालत नाही तर कार्यकर्ता हा पक्षाचा मुख्य दुवा असतो. नुसते कागदोपत्री पक्ष सदस्यांची नोंदणी न करता तनमनाने...

सर्व संवर्गाची बदली प्रक्रिया पारदर्शी करा

भंडारा,दि.२५ :: जिल्हा परिषदेतंर्गत सन २०१८ मध्ये होणाºया सर्व संवर्गाच्या बदली प्रक्रियेबाबत लिपीक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर निवेदन देण्यात...

पंकजांना धक्का; ‘वैद्यनाथ’चा परवाना दहा दिवसांसाठी निलंबित

बीड,दि.२५ :-ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या पांगरी (ता. परळी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा परवाना अन्न प्रशासनाने दहा दिवसांसाठी निलंबित केला आहे. त्यामुळे...
- Advertisment -

Most Read