43.7 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Apr 23, 2018

आठ हजारांची लाच स्वीकारणार्‍या दोघांना अटक

नागपूर,दि.23ः-सोलर पॅनल बसविल्यानंतर संबंधित कार्यालयाकडून सबसिडी मिळवून देण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. त्यांच्याविरुद्ध जरीपटका पोलिस...

सरपंच ग्रामसेवक संयुक्त समन्वय मेळावा अभिनव उपक्रम यशस्वी

गोंदिया,दि.23ः-महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन  डी. एन.ई.१३६ जिल्हा शाखा गोंदियाच्या वतीने जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन यांचे संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच संघटने मार्फत सरपंच ग्रामसेवक संयुक्त समन्वय...

गणेशपूर येथील सामूहिक विवाह सोहळ्यात दहा जोडपी विवाहबद्ध

भंडारा,दि.23 : केशवराव बहुउद्देशिय शिक्षण संस्था मानेगाव (बाजार) च्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा गणेशपूर येथे पार पडला. या सोहळ्यात दहा जोडपी विवाहबद्ध...

विकास योजनांची माहिती प्रत्येकापर्यंत पोचवा-आ.अग्रवाल

गोंदिया,दि.23 : केंद्र व राज्य शासनाकडून ग्रामीण भाग व सर्वसामान्य नागरिकांच्या वैयक्तिक लाभासाठी शेकडो योजना राबविल्या जात आहेत. मात्र आजही ग्रामीण भागातील नागरिक मागासले...

भारतीय कबड्डी संघात निवड झालेल्या दोन विद्यार्थिनींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

गडचिरोली,दि.23ःजिल्ह्यातील भामरागड येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात १0 व्या वर्गात शिक्षण घेणार्‍या सिंधू कुरसामी व जयश्री वड्डे या दोन मुलींची कॅनडा येथे होणार्‍या आंतराष्ट्रीय...

भिंत कोसळली दोघांचा मृत्यू

पवनी,दि.23ः- भिंत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना पवनी पोलिस स्टेशनअंतर्गत मोखारा येथे रविवारी (ता.२२) पहाटे ६ वाजताच्या सुमारास घडली. देवलाबाई नखाते (६0) व भगवान...

रानडुकराचे मांस विक्री करणार्‍या आरोपीला अटक

गोंदिया,दि.23ः-अजुर्नी मोरगाव तालुक्यातील अरुणनगर येथे आठवडी बाजारात खुल्या ठिकाणी रानडुकराचा मांस विक्री करताना ६५ वर्षीय आरोपीला (दि.२0) अटक करण्यात आली. या प्रकरणी न्यायालयाने २३...
- Advertisment -

Most Read