32.5 C
Gondiā
Tuesday, May 7, 2024

Daily Archives: Jun 5, 2018

तुमसरात दुभाजकावर लागले पथदिवे

तुमसर,दि.05 : स्वच्छ शहर, सुंदर शहरच्या ब्रिदवाक्याला प्रत्यक्षात उतरविण्याकरिता भंडारा-तुमसर मुख्य मार्गावरील दुभाजकावर पथदिवे लावण्यात आले आहे. परिणामी शहराच्या सौंदर्यात आणखीही भर पडली आहे.तांदळाची...

गोंदिया-बल्लारशा ‘मेमो’च्या डब्ब्यांना आग

अर्जुनी मोरगाव,दि.05ः-काही दिवसापूर्वी मुंबई-हावडा मेलच्या इंजिनला लागलेल्या आगीची ताजी असतानाच गोंदिया येथून चंद्रपूरकडे जाणार्‍या मेमो रेल्वेगाडीच्या काही डब्ब्यांना बाराभाटी स्टेशनवर सोमवारी, ४ जून रोजी...

कुकडे यांनी घेतली पवार यांची सदिच्छा भेट

गोंदिया दि.5: भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे यांनी खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस ुपक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांची मुंबई...

निस्तार हक्क जमिनीला राखीव वनक्षेत्र घोषित करण्याचा प्रयत्न

नवेगावबांध : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील मौजा नवेगावबांध येथील पर्यटक संकुल व परिसरातील निस्तार हक्क पत्रातील ७५.९ हेक्टर जमिनीला राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्याचे प्रयत्न महाराष्ट्र...

नगरसेवक मसराम मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी करा

अर्जुनी मोरगाव,दि.05ः-स्थानिक नगरपंचायतीचे नगरसेवक माणिक मसराम यांच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अजुर्नी-मोर तालुका भाजपातर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन उपविभागीय...

नापिकीला कंटाळून तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

गोरेगाव,दि.05ः-सततची नापिकी व कर्जफेडीच्या विवंचनेत तरुण शेतकड्ढयाने स्वत:च्याच शेतात झाडाला नॉयलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवार, ४ जून रोजी तालुक्यातील गौरीटोला येथे...

सरपंच, ग्रामसेवकासह चार जणांना अटक

भंडारा,दि.05ः- कृषी केंद्र सुरू करण्याकरीता नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणार्‍या सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य व परिचराला भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने...
- Advertisment -

Most Read