37.4 C
Gondiā
Saturday, May 4, 2024

Daily Archives: Jul 2, 2018

भारतीय पत्रकारीता दबाव झेलण्यास सक्षम-कुमार केतकर

अकोला,दि.02 - गुन्हेगारी प्रवृत्तीसह राजकिय, सामाजीक, सांस्कृतिक व धार्मीक दबाव झेलत समाजातील विकृती समोर आणण्याचे काम पत्रकारांना करावे लागते. त्यामुळेच पत्रकारीता हे कार्य सोपे...

आमगाव तालुका राष्ट्रवादीच्यावतीने मेडीकलमधील ओबीसी आरक्षणावर निवेदन

आमगाव,दि.02ः- आमगाव तालुका राष्ट्रवादी काँगेस पार्टीच्यावतीने  आज(दि.2)सोमवारला वैद्यकीय प्रवेशातील केंद्रीय कोट्यात ओबीसी समाजाचे कमी केलेले आरक्षण पुर्ववत करण्याच्या मागणीला घेऊन तहसिलदारमार्फेत प्रधानमंत्री,मुख्यमंत्री,आरोग्यमंत्री यांना निवेदन...

शेतीतील उत्पन्न वाढविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करा-हर्षदा देशमुख

कृषि दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान वाशिम,दि.०2 : हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या व...

पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हा-हर्षदा देशमुख

वाशिम, दि.०2: पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन करून वृक्षांची संख्या वाढविणे, ही काळाची गरज आहे. याकरिता प्रत्येक व्यक्तीने वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होऊन वृक्ष...

नागपूर-ईटारसी पॅसेंजर आजपासून दररोज

नागपूर,दि.02ः- महिनाभरापासून दिवसाआड धावणारी नागपूर - इटारसी - नागपूर पॅसेंजर सोमवारपासून नियमितपणे दररोज धावणार आहे. व्यवसाय, शिक्षण किंवा अन्य कामानिमित्त या मार्गावर नियमित येण-जाणे...

पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड काळाची गरज -खा. मधुकर कुकडे

गोंदिया,दि.02ः-मानवी जीवनात वृक्षांचे अनन्यसाधारण महत्व आहे. मागील बर्‍याच वषार्पासून वृक्षतोडीमुळे मोठ्या प्रमाणात र्‍हास झालेला आहे. त्यामुळे ग्लोबल वार्मींग व वातावरणातील बदलामुळे परिस्थितीला तोंड दयावे...

लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी पार पाळावी-ओबीसी संघर्ष कृती समिती

तिरोडा : ओबीसींच्या संवैधानिक अधिकारांच्या संदर्भात ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवा संघ आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ सतत प्रयत्नशील आहे. संवैधानिक तरतूद व अधिकारांचे...

भामरागड तालुक्यात तीन महिलांना जलसमाधी

भामरागड,दि.02ः-हिदूर येथील चार महिला पामुलगौतम नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या असता अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने तीन महिला वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार ३0...

जिमलगठ्ठाजवळ भीषण अपघातात ७ ठार

गडचिरोली,दि.20ः-काळीपिवळी व बलेनो वाहनाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन बालकांसह सात जण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अहेरी...
- Advertisment -

Most Read