30.3 C
Gondiā
Thursday, May 9, 2024

Daily Archives: Mar 1, 2019

श्रीरामपूरवासीयांचा ठिय्या जंगलातच, खासदार कुकडेंनी घेतला सोबत जेवण

ओबीसी संघर्ष कृती समितीेचीही आंदोलकांशी चर्चा मंत्रालयातील चर्चेवर आंदोलकांचा विश्वास बसेना गोंदिया,दि.01 मार्च,- सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदडजवळील श्रीरामपूर येथील पुनवर्सीत प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मूळ गावाच्या वाटेवर सुरु...

चितळाची शिकार, तिघांना अटक

गडचिरोली,दि.01 मार्च : जिल्ह्यातील एटापल्लीपासून १२ किलोमीटरवर असलेल्या गेदा गावातील युवकांनी भरमार बंदुकीने चितळाची शिकार केल्याप्रकरणी वनविभागाने तीन आरोपींना अटक करुन अहेरी न्यायालयात आज...

शिवसैनिकांनी फोडली ऐरोलीचे आमदार संदीप नाईकांची ‘रेंज रोव्हर’ गाडी

मुलुंड(शेखर भोसले)दि.01 मार्चःःमहाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री गणेश नाईक यांचे सुपुत्र आमदार संदीप नाईक यांच्या रेंज रोव्हर या अलिशान गाडीवर आज येथील एका कार्यक्रमास्थळी शिवसैनिकांनी...

विशेष मतदार नोंदणी कार्यक्रमात संधीचा लाभ घ्या: डॉ.बलकवडे

2 व 3 मार्च रोजी 1281 मतदान केंद्रावर कार्यक्रम गोंदिया,दि.01 मार्च: मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरीकांना मतदारन यादीमध्ये नोंदणी करता यावी यासाठी शनिवार दिनांक 2...

जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिवेशन उत्साहात

भंडारा,दि.01 मार्चः- भंडारा जिल्हा ग्रंथालय संघ भंडारा व सार्वजनिक वाचनालय भंडाराच्या सहकार्याने २२ वे जिल्हा अधिवेशन उत्साहात पार पडले.या अधिवेशनाचे उदघाटन वर्ध्याचे गजानन कोटेवार यांच्या...

पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ,मुख्यमंत्रीसह आ.फुकेंचे मानले आभार

गोंदिया,दि.01 मार्चः- दिलेल्या शब्दाची वचनपुर्ती पाळणारे म्हणून ख्याती असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी आमदार डॉ. परिणय फुके यांच्या माध्यमातून पोलीस पाटिल संघटना...

अर्जुनी/मोर पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय ईमारतीचे भूमीपूजन ३ मार्चला

अर्जुनी/मोर,दि.01 मार्चः-गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी/मोर पंचायत समिती नविन प्रशासकीय ईमारत बांधकामाचे भूमीपूजन कार्यक्रम रविवार 3 मार्च रोजी दुपारी 12 वाजता पंचायत समितीच्या आवारात पालकमंत्री तसेच...

शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळा-प्रा.येलेकर

गडचिरोली,दि.01 मार्चः- इयत्ता १0 वी व १२ वीच्या शालांत परीक्षांच्या कामामध्ये व्यस्त असणार्‍या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावे, अशी मागणी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक...

वनकायदाच्या नावावर दर्गाचे विकासकाम थांबवले

अर्जुनी मोरगाव,दि.01 मार्चः- सप्टेंबर २०१६ मध्ये प्रतापगड येथे विकासकामे सुरू झाली होती. या कामांमध्ये महादेव पहाडीवरील पायऱ्या, प्रतापगड ते पहिल्या पायरीकडून ६ ते ७...

गोंदिया-भंडारातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार ठप्प

गोंदिया/भंडारा,दि.01 मार्च : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात यावे. या मागणीला घेऊन बाजार समितीमध्ये कार्यरत हंगामी व रोजंदारी कर्मचाऱ्यांनी गुरूवारपासून(दि.२८)...
- Advertisment -

Most Read