40.6 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Jul 19, 2019

शेंडा आरोग्य केंद्राची वीज कापली

सडक अर्जुनी,दि.19ः-जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातंर्गत येत असलेल्या तालुक्यातील शेंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची वीज कापल्याने या आरोग्य केद्रांतील रुग्णांची हेळसांड होऊ लागली आहे.सोबतच वीज...

नागपूर,अकोला,वाशिम,धुळे व नंदुरबार जिल्हा परिषदा बरखास्त

नागपूर,दि.19 : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत राज्य शासनाने सव्वादोन वर्षांअगोदरच कार्यकाळ संंपलेल्या नागपूर,अकोला,वाशिम,धुळे,नंदुरबार जिल्हा परिषदेला अखेर बरखास्त केले आहे. विशेष म्हणजे या कालावधीत...

युवकांना रोजगाराच्या संधी प्राप्त करुन देणार ; आ. अग्रवाल

गोंदिया,दि.19 : गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या स्थानिक विकास निधीतून मतदारसंघात विविध कामांसाठी निधी मंजूर झाला असून त्या कामांचे भूमिपूजन करण्यात येत...

राज्यस्तरीय कीक बॉक्सींग स्पर्धेत अंजली बघेलेला सुर्वणपदक

गोंदिया,दि.१९ः- येथील श्री गुजराती राष्ट्रीय केळवणी मंडळाद्वारे संचालित श्रीमती जे.एम.व्ही.अंग्रेजी प्राथमिक शाळेची इयत्ता चौथीची विद्यार्थींनी अंजली प्रमोद बघेले हिने राज्यस्तरीय कीक बॉक्सिंग स्पेर्धत सुर्वण...

शारदा बडोले यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन शनिवारी

अर्जुनी मोर,दि.19 : युगंधर क्रिएशन्स तर्फे आयोजित शारदा राजकुमार बडोले यांच्या 'भावसुमनांची ओंजळ' या पहिल्याच कविता संग्रहाचे प्रकाशन २0 जुलै रोजी सायं. ६ वाजता...

जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादीचा मोर्चा,जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

भंडारा,दि.19 : पावसाने दडी मारल्याने धान पीक पुर्णत: उध्दवस्त होत आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने...

अखेर नेरला उपसा योजनेतून पाणी सुरु..

पवनी,दि.19ःः तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून पावसाने दडी मारल्याने पिके करपू लागले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची चिंता वाढली असून शेतकरी पऱ्हे जगविण्यासाठी धडपड करु लागले...

दिव्यांग, निराधारांना मानधन अडकल्याने युवा स्वाभिमान आक्रमक

गोंदिया,दि.19 : तालुक्यातील दिव्यांग, निराधार, निराश्रितांचे मागिल 4 महिन्यांचे मानधन अडकल्याने युवा स्वाभिमानने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आठ दिवसात लाभार्थ्यांना तत्काळ मानधन द्या अन्यथा,...

शालार्थ वेतन प्रणालीवर मुख्याध्यापकांची कार्यशाळा

गोंदिया,दि.19:-गोंदिया जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीन (17जुलै)फुलचूरस्थित फूंडे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात जुलै 2019 पासून प्रारंभ होणार्या शालार्थ वेतन प्रणाली विषयावर...

खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची कार्यशाळा;सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम

वाशिम, दि. १९ : सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम आणि जीत प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या सक्रीय सहभागाबाबतची कार्यशाळा १७ जुलै रोजी हॉटेल मनिप्रभा येथे...
- Advertisment -

Most Read