महाराष्ट्र विधानसभेच्या १५ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीङ्म नेत्ङ्मा कु.मायावती ङ्मांच्ङ्मा जाहीर सभेचे आङ्मोजन भंडारा ङ्मेथील दसरा मैदानात शुक्रवारी १० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता करण्ङ्मात आले आहे.ङ्मा सभेत भंडारा ङ्मेथील बसप उमदवार देवांगणा गाढवे,गोंदिङ्माचे उमदावर ङ्मोगेश(मम)बनसोड,अर्जुनी मरगावचे डॉ.भिमराव मश्राम,तिरोड्याचे दिपक हिरापुरे आदी उमदवारांच्ङ्मा सङ्मुक्त जाहीर सभेला मर्गदर्शन करणार आहेत.
ना. गडकरी शुक्रवारी अर्जुनी‘ोरला
गोंदिया- महाराष्ट्र विधानसभेच्या १५ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते व केंद्रिय मत्री नितीन गडकरी ङ्मांच्ङ्मा जाहीर सभेचे आङ्मोजन शुक्रवारी १० ऑ्नटोंबरला अर्जुनी मरगाव ङ्मेथे करण्ङ्मात आले आहे.भाजपचे उमदवार इंजी.राजकुमर बडोले ङ्मांच्ङ्मा प्रचारसभेला ते मर्गदर्शन करणार आहेत.
आदित्य ठाकरे गोंदिया,तिरोड्यात
गोंदिया- महाराष्ट्र विधानसभेच्या १५ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेनेचे ङ्मुवा नेते आदित्य ठाकरे ङ्मांचे सुध्दा गोंदिया व तिरोडा ‘मतदारसंघात ङ्मा आठवड्यात आग‘न होणार असल्ङ्माने शिवसैनिकामध्ङ्मे याच्या आगमनाची उत्सुक्तेने वाच बघितली जात आहे.
शिवणकर-बोपचेंनी आता ओबीसींच्या हितासाठी लढावे
गोंदिया- पूर्व विदर्भाच्या राजकारणावर भारतीय जनता पक्षात मातब्बर नेते माजी खासदार तथा माजी वित्तमंत्री प्रा.महादेवराव शिवणकर व माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे यांची आजही छाप आहे. अद्यापही ते भाजपवासीच आहेत. परंतु, भाजपने त्यांना अलीकडे अडगळीत टाकले आहे. यामुळे त्यांनी या संधीचा उपयोग समाजाच्या उत्थानासाठी करावा, असा एक मतप्रवाह ओबीसी समाजात सुरू झाला आहे. अडगळीत शांत बसून न राहता या दोन्ही नेत्यांनी ओबीसी समाजाला संघटित करून समाज जागृतीच्या लढ्यात उतरायला पाहिजे.
आज देशाच्या संसदेत ओबीसींचा आवाज बुलंद करणारा एक सच्चा मागासवर्गींयाचा नेता असलेले गोपीनाथराव मुंडे यांना हिरावून घेतले आहे. त्यामुळे पक्षात राहून आपल्या समाजासाठी संघर्ष करण्याची भूमिका या दोन्ही नेत्यांनी स्वीकारली तर गोंदिया भंडारा जिल्ह्यातीलच नव्हे तर शेजारील गडचिरोली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीतील निकालावर त्याचा चांगला परिणाम पडू शकतो, अशा चर्चांनी वेग घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून रंगलेल्या राजकीय वादानंतर आता सर्वच नेते आपापल्या कामाला लागले आहेत. तिरोड्यातून इच्छुक असलेले विद्यमान आमदार खुशाल बोपचे आणि पंचम बिसेन यांना उद्देशपूर्णरीत्या डावलण्यात आले. गोंदियासह तिरोड्यातून इच्छुक असलेल्या माजी आमदार हेमंत पटले यांच्याही तोंड बंद करण्यात आले. उमेदवारी वा तिकीट वाटप करताना नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच खबरदारी घेतली. प्रा.महादेवराव शिवणकर आणि खुशाल बोपचे असो की विद्यमान खासदार नाना पटोले यांच्या समर्थकांची कुठेही वर्णी लागू दिली नाही. जे काही उमेदवार दिले ते सर्व या नेत्यांपासून दूर झालेले गणले जातात.
नाना पटोलेंनी तर आधी ओबीसी छावा संग्राम संघटना चालवून काँग्रेसला हादरवून सोडले होते. परंतु, आज त्यांची अवस्था काही बरी नाही. त्यांनी कष्टाने उभी केलेली ओबीसी संग्रामही बेपत्ता झाली. गोंदियातून इच्छुक ओबीसी संग्रामचे राजेश चतुर यांच्यावरही अपक्ष अर्ज सादर करण्याची वेळ आली होती. या सर्व गोष्टीवर नजर टाकल्यास कुठेतरी ओबीसी समाजालाच नव्हे तर त्यांनी उभ्या केलेल्या चळवळीचा खून करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी ओबीसींना दाबण्यासाठी पुढाकार घेणाèयांना संधी दिल्या जात आहेत. याचा विचार व्हायला हवा.
निव्वळ आपल्यावर अन्याय झाल्यानंतरच बोलायचे ही भूमिका सोडण्याची वेळ भंडारा गोंदिया जिल्ह्यातील आजी माजी खासदारांवर आली आहे. म्हणून त्यांनी संघटित होऊन आपली भूमिका जनतेसमोर मांडण्यासाठी एकत्र येऊन ओबीसी समाजाची धुरा आपल्या हातात स्वीकारण्याची गरज निर्माण झाली आहे.
कुशल वक्तृत्व आणि संघटन कौशल्ङ्म असलेला उमेदवार
तिरोडा-तिरोडा विधानसभा ‘तदारसंघाच्ङ्मा ङ्मेत्ङ्मा १५ ऑ्नटोंबरला होऊ घातलेल्ङ्मा निवडणुकीकरिता ङ्मावेळी सर्वच राजकीङ्म पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरले आहेत.ङ्मातही ङ्मा ‘तदारसंघात जिल्हा परिषदेच्ङ्मा सत्तेत सहभागी राहिले उ‘ेदवार रिंगणात आहेत त्ङ्मातही काँग्रेसने पक्षाने कुशल वक्तृत्व आणि संघटनकौशल्ङ्माची जाण असलेल्ङ्मा पी.जी.कटरे ङ्मांना उ‘ेदवारी दिली आहे.पी.जी.कटरे नाव हे गोंदिङ्मा जिल्ह्यातच नव्हे तर भंडारा जिल्ह्यातही परिचित असून काँग्रेससोबतच विरोधी पक्ष असलेल्ङ्मा भाजप व राष्ट्रवादीसह शिवसेनेच्ङ्मा नेत्ङ्मांना सुध्दा कटरे ङ्मांच्ङ्मा काङ्र्माची चांगलीच जाणीव आहे.
ग्रा‘पंचाङ्मतीपासून आपल्ङ्मा राजकीङ्म प्रवासाला सुरवात करणारे पी.जी.कटरे ङ्मांनी सुरवातीपासूनच काँग्रेस पक्षाशी नाळजुडवून ठेवली.विशेष म्हणजे प्रङ्कुल पटेल काँग्रेस ‘ध्ङ्मे असताना आणि राष्ट्रवादीत गेल्ङ्मानंतरही त्ङ्मांच्ङ्मा प्रचाराची धुरा आघाडीचा पदाधिकारी म्हणून तिरोडा ‘तदारसंघात ङ्मशस्वीपणे हाताळल्ङ्माने राष्ट्रवादीतही त्ङ्मांची चांगलीच ओळख असून त्ङ्मांना ङ्मा ओळखीचा लाभ ‘िळण्ङ्माची श्नङ्मता वर्तविली जात आहे.
गोरेगाव तालु्नङ्मातील हिरडा‘ाली ङ्मा गावी जन्‘लेले पी.जी.कटरे हे तालु्नङ्मातील राजकारणात ‘हत्त्वाचे नाव असून त्ङ्मांनी सोनी जिल्हा परिषद ‘तदारसंघातून जिल्हा परिषद सदस्ङ्म म्हणून २००५ ‘ध्ङ्मे निवडून गेल्ङ्मानंतर अडीचवर्ष बांधका‘ व अर्थ सभापतीचे पद काँग्रेसच्ङ्मावतीने ‘िळाले.जिल्हा परिषद अस्तित्वात ङ्मेऊन जे‘ते‘ पाच वर्षाचा कालावधी त्ङ्मातही क‘ी अधिकारी संख्ङ्मा असताना त्ङ्मांनी बांधका‘ विभागाची ङ्मशस्वी धुरा सांभाळत विकास का‘ांना सुरुवात केली होती.
बांधका‘ सभापती असतानाच जिल्हा परिषदेच्ङ्मा प्रशासकीङ्म इ‘ारतीचे लोकार्पण तत्कालीन ‘ुख्ङ्म‘ंत्री विलासराव देश‘ुख व ग्रा‘विकास ‘ंत्री विजङ्मqसह ‘ोहिते पाटील ङ्मांच्ङ्मा हस्ते करवून घेण्ङ्मासाठी त्ङ्मांनी आपल्ङ्मा सहकारी पदाधिकारी व काँग्रेस नेत्ङ्मांना सोबत घेऊन केला होता.सभापतिपदावर असताना त्ङ्मांना रस्ते आणि विविध का‘ाच्ङ्मा ‘ाध्ङ्म‘ातून त्ङ्मांनी गावपातळीवरील रस्ते जोडण्ङ्मासाठी पंतप्रधान ग्रा‘सडक ङ्मोजना जिल्ह्यात त्ङ्मांच्ङ्माच काङ्र्मकाळात प्रभावीपणे राबविण्ङ्मात आली होती. त्ङ्मानंतर २०१० ‘ध्ङ्मे झालेल्ङ्मा जिल्हा परिषदेच्ङ्मा निवडणुकीत ‘ात्र त्ङ्मांचा गणखैरा जिल्हा परिषद क्षेत्रातून अवघ्ङ्मा १ ‘ताने पराभव झाला होता. त्ङ्मा पराभवानंतरही त्ङ्मांनी ‘ात्र पक्षाच्ङ्मा का‘ाला बळ दिले.
विधानसभा निवडणुकीच्ङ्मा पाश्र्वभू‘ीवर पक्षाने दिलेल्ङ्मा आदेशाचे पालन करीत २३ जिल्हा परिषद ‘तदारसंघा‘ध्ङ्मे त्ङ्मांनी काँग्रेस पक्षाच्ङ्मा जिल्हा परिषद क्षेत्रनिहाङ्म बैठका घेऊन काँग्रेसच्ङ्मा संघटनेला बळकट करण्ङ्मावर भर दिला.अशा ङ्मा उ‘द्या उ‘ेदवाराला काँग्रेसने उ‘ेदवारी दिल्ङ्माने तिरोडा ‘तदारसंघात उत्साह दिसून ङ्मेत आहे.
विशेष म्हणजे भाजप राष्ट्रवादीसह सर्वच पक्षात बंडखोरी असताना ‘ात्र काँग्रेससंघटीत असून १५ वर्षानंतर ङ्मा विधानसभा ‘तदारसंघात पंजा निवडणूक चिन्ह पुन्हा ‘तदारास‘ोर ङ्मेणार आहे.ङ्मा पंज्ङ्माला पी.जी.कटरे आणि त्ङ्मांचे सहकारी नेते ‘तदारसंघातील प्रत्ङ्मेक गावखेड्यापङ्र्मंतच नव्हे घराघरापङ्र्मंत कसे पोचवून ङ्मा निवडणुकीत काँग्रेसला जिवंत करतात ङ्माकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
शिवसेनेला संधीचे सोने करण्याची गरज!
गोंदिया-जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला असून शिवसेनेलाही आता आपली खरी ओळख आणि ताकद दाखविण्याची संधी मिळाली आहे. गेल्या २५ वर्षापासून असलेली युती तोडून भाजपने स्वबळाची भाषा वापरली आहे. भाजपने शिवसेनेला दिलेले आव्हान गोंदिया जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, नेते आणि मतदारांना पेलवते काय, यावरच जिल्ह्यातील निकालाचे चित्र ठरणार आहे. परिणामी, शिवसेनेने मिळालेल्या संधीचे सोने करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात सेनेला या जिल्ह्यात भाजप बॅकफूटवर ढकलल्या शिवाय राहणार नाही.
सध्याच्या स्थितीवर नजर टाकल्यास गोंदिया मतदारसंघ हा सेनेचा बालेकिल्ला आहे. परंतु, गेल्या दोन निवडणुकीत सेनेचा हा बुरूज सेनेतील गटबाजीमुळे ढासळला. शिवसेनेचा हा बालेकिल्ला सर करण्यासाठी भाजप केव्हाचीच आसुसलेली होती. आता भाजपच्या स्वबळाला सेनेने प्रत्युत्तर देण्याची खरी गरज आहे. सेनेने ही जागा qजकली आणि सत्तेत आली तर गंोंदियातून भाजपचा पराभवच नव्हे तर काँग्रेसच्या दि१⁄२गजाला हरविल्याचा पुरस्कार मंत्रिमंडळात स्थान देऊन केला जाऊ शकतो. शिवसेनेचा दोन जिल्हाध्यक्षांमधील मतभेदाचा लाभ काँग्रेस राष्ट्रवादीसह भाजपही घेत आली आहे. परंतु, यावेळी तर खुद्द दोन्ही जिल्हाध्यक्षांवरच स्वतःची इभ्रत वाचविण्याची वेळ आली आहे. राजकुमार कुथे हे स्वतः एक जिल्हाध्यक्ष असून विधानसभेचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे बंधू माजी आमदार रमेश कुथे यांनी आपल्या हातात घेतली आहे. त्यांच्यासोबत दुसरे जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे सुद्धा तेवढ्याच ताकदीने मैदानात आहेत. गोंदिया जिल्ह्यात चारही विधानसभेच्या जागा शिवसेना लढवीत आहे. तरी गोंदिया,तिरोडा आणि अर्जुनी मोरगाव या मतदारसंघातील उमेदवार हे भाजप काँग्रेसच्या उमेदवारांचे पानिपत करण्यासाठी आपला स्वभाव आणि इतर पक्षातील विरोधकांच्या माध्यमातून चांगले नियोजन केले तर या तिन्ही जागी शिवसेनेचा भगवा जिल्ह्यात पहिल्यांदा निश्चितपणे फडकू शकतो, अशी परिस्थिती असल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत.
तिरोड्यातून सेनेचे पंचम बिसेन यांचा स्वभाव आणि त्यांची सामाजिक कार्याची तळमळ व सर्वच पक्षातील मतदारांशीच नव्हे तर नेत्यांशी असलेले मधुर संबंधाचा लाभ घेतल्यास आणि स्थानिक सेनेच्या पदाधिकाèयांनी आपले भाजप उमेदवारांशी असलेल्या संबंधाला थोडे दूर ठेवले तर या मतदारसंघातही चमत्कार घडू शकतो. फक्त शिवसेनेच्या पदाधिकाèयांना राजकीय व वैयक्तिक मैत्री काही दिवसापुरती बाजूला सारण्याची गरज आहे.
स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या हाताने ओळखपत्र मिळणारे अनेक सेनेचे कार्यकर्ते या मतदारसंघात आजही आहेत. त्यांना फक्त जवळ करण्याची आणि काँग्रेस राष्ट्रवादी व भाजपमधील मतभेदाचा लाभ घ्यावयाचा आहे.
अर्जुनी मोरगाव मतदारसंघातही सेनेची आधीपासूनच ग्रामीण भागात पकड आहे. त्यातही यावेळी जिल्हा परिषद सदस्या आणि महिला उमेदवार असलेल्या किरण कांबळे यांच्या रूपाने पक्षाला धडाडीच्या उमेदवार मिळाल्या आहेत. मतदारसंघातील प्रत्येक गावाचा अनुभव आणि गावातील मतदारांची ओळख असलेल्या त्या उमेदवार आहेत.
भाजपमध्ये ठेकेदार लॉबीचा सुद्धा विद्यमान आमदाराला विरोध दिसून येत आहे. या मतभेदाचा लाभ शिवसेनेच्या किरण कांबळेंना मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या ठिकाणी सर्वच पक्षाचे उमेदवार प्रबळ दावेदार असून किरण कांबळे आणि भीमराव मेश्राम वगळता या तालुक्यातील दुसरा कुठला उमेदवार मोठ्या राजकीय पक्षाचा नसल्याने त्याचाही लाभ सेनेच्या उमेदवाराला मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आमदार निधीतून मतदारसंघाचा विकास केला-आ.बडोले
नवेगावबांध- अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने २००९ च्या निवडणुकीत मी महाराष्ट्राच्या विधानसभेत पोचलो. त्या जनतेच्या भावनांचा आदर आणि विकासाची कास ओळखून आपल्या स्थानिक विकास निधीतून पहिल्या पंचवार्षिक कार्यकाळात आपण मतदार संघाचा विकास केल्याचा दावा आमदार राजकुमार बडोले यांनी केला.
समाजमंदिर, रस्ते, आरोगयसेवा, सभामंडप, हातपंप,सिमेंट रस्ते,बुद्धविहार आदीसोबतच रखडलेल्या सिचनाचे प्रकल्प व पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याचे अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार इंजि.राजकुमार बडोले यांनी मतदारसंघातील आपल्या केशोरी,चिखली,नवेगावबांध आदी गावांना दिलेल्या भेटीदरम्यान मतदारांशी संवाद साधताना सांगितले.
देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने चांगले कार्य करण्यास सुरवात केली असून अवघ्या १०० दिवसातच महागाईसुद्धा आटोक्यात आणली. qसचनासाठी केंद्राकडून सहकार्य मिळत असून गोंदिया-कोहमारा -वडसा या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देऊन आपल्या मतदारसंघाच्या विकासाचे मार्ग मोकळे केल्याचेही ते म्हणाले. यावेळी बोलताना आमदार बडोले म्हणाले की, झाशीनगर उपसा सिचन योजनेतून नवेगावबांध तलावात येत्या मार्च २०१५ पर्यंत पाणी पाडून शेतीला पाणी मिळवून देण्याकरिता प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे वन व कृषी उत्पादनावर आधारित औद्योगिक विकासाकरिता लघुउद्योगांना चालना देऊन रोजगार निर्मितीकरिता प्रोत्साहन देण्यासाठी कट्टीबध्द आहे
इटियाडोह धरणाचे पाणी झरी उपसा qसचन योजनेद्वारे बोंडगावदेवी परिसरातील शेतीला पोचविणे, नरेगा योजनेतून शेतीची कामे व्हावी यासाठी राज्यसरकारकडे प्रयत्न केले असून आदिवासी बहुल भागातील मागास प्रवर्गातील विद्याथ्र्यांना व बेरोजगारांना शैक्षणिक सोयी उपलब्ध करून देण्यासाठी डव्वा येथे शासनाच्या वतीने मागासवर्गीय निवासी वसतिगृह व शाळा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येत्या १५ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पुढच्या पाच वर्षात विकासाची कामे करण्यासाठी पुन्हा संधी देण्याचे आवाहन केले.
प्रफुल्ल पटेल यांचा प्रचार दौरा
गोंदिया- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते व राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल दि. ५ व ६ ऑक्टोबर रोजी गोंदिया व भंडारा जिल्ह्यात दौèयावर येत आहे. ते विविध ठिकाणी प्रचारसभांना संबोधित करतील. ५ ऑक्टोबर रोजी ते सकाळी ११ वाजता लाखांदूर तालुक्यात,दुपारी धारगाव व नंतर दुपारी ३.३० वाजता मुंडीकोटा (ता. तिरोडा),त्ङ्मानंतर तु‘सर तालु्नङ्मातील सिहोरा येथील सभेला मार्गदर्शन करणार आहेत.
भंडा-यात उद्धव ठाकरेंची सभा रविवारी
भंडारा- येत्या १५ ऑक्टोबरला होणाèया महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जिल्ह्याच्या दौèयावर आहेत. स्थानिक दसरा मैदानात रविवारी ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत भंडाराचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर,तुमसरचे इंजि.राजेंद्र पटले, साकोलीचे प्रकाश पडोळे,अर्जुनी मोरगावच्या किरण कांबळे, तिरोड्याचे पंचम बिसेन, गोंदियाचे राजकुमार कुुथे आणि आमगाव येथील शिवसेनेचे उमेदवार मूलचंद गावराने यांच्या संयुक्त प्रचार सभेला ते मार्गदर्शन करणार आहेत.
नरेंद्र मोदी रविवारी गोंदिया
गोंदिया- महाराष्ट्र विधानसभेच्या १५ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. मोदी यांची सभा गोंदियाच्या इंदिरा गांधी स्टेडियम येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली असून या सभेत गोंदिया जिल्ह्यातील गोंदियाचे भाजप उमेदवार विनोद अग्रवाल,अर्जुनी मोरगावचे उमेदवार इंजि.राजकुमार बडोले,तिरोड्याचे विजय रहांगडाले आणि आमगावचे उमेदवार संजय पुराम यांच्या संयुक्त प्रचार सभेला ते मार्गदर्शन करणार आहेत.