हरवलेले 16 मोबाईल गोंदिया शहर पोलिसांनी केले परत

0
43

गोंदिया,दि.14ः– गोंदिया शहर पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या तक्रारकर्त्यांचे हरवलेले 16 मोबाईल गोंदिया शहर पोलिसांच्या पथकाने चोराचा शोध लावून हस्तगत केले.ते हस्तगत केलेले मोबाईल तक्रारीच्या आधारे संबधितांना परत करण्यात आले.यामध्ये  १) ६७९ / २०२२ मधील अर्जदार नामे राजेन्द्र लक्ष्मणराव भेंडारकर यांचा Vivo कंपनीचा १९१९ मोबाईल,२) गुम क्रं. ३९६ / २०२२ मधील अर्जदार नामे रिद्दी कमलकिशोर अग्रवाल यांचा आयटेल Itel A 23 pro मोबाईल,३) गुम क्रं. ६०९ / २०२२ मधील अर्जदार नामे अमोल गजानन आग्रे यांचा रियलमी कंपनीचा C 21Y मोबाईल,
४) गुम क्रं. ६३० / २०२२ मधील अर्जदार नामे शैलेन्द्र विश्वनाथ खोब्रागडे यांचा रियलमी कंपनीचा C-11 मोबाईल,५) गुम क्रं. ६४२ / २०२२ मधील अर्जदार नामे सौ ममता विलास शेंडे यांचा Itel A 23 pro मोबाईल,६) गुम क्रं. ६२४ / २०२२ मधील अर्जदार नामे प्रतिमा प्रकाश भालाधरे यांचा ओपो कंपनीचा A 5 मोबाईल,७) गुम क्रं. ३३८ / २०२२ मधील अर्जदार नामे प्राची प्रेमण हटवार यांचा विवो कंपनीचा Y 15 मोबाईल,८) गुम क्रं. ५७६ / २०२२ मधील अर्जदार नामे योगेश वल्लभदास खंडेलवाल यांचा विवो कंपनीचा V 5 मोबाईल,९) ६९० / २०२२ मधील अर्जदार नामे विशाल जिवनलाल चौधरी यांचा विवो कंपनीचा Y12 मोबाईल,१०) गुम क्रं. ३३५ / २०२२ मधील अर्जदार नामे स्वप्नील पन्नालाल असाटी यांचा विवो कंपनीचा S1Pro मोबाईल,११) गुम क्र. ६४० / २०२२ मधील अर्जदार नामे मनोज राजेश पंधराम यांचा MI कंपनीचा 8 A Dual मोबाईल,१२) गुम क्रं. ६७७ /२०२२ मधील अर्जदार नामे नुपुर उर्फ निकिता नरेंद्र पटले यांचा Redmi कंपनीचा Note 11 मोबाईल,१३) गुम क्रं. ४७९ / २०२२ मधील अर्जदार नामे राजेश्री विरेंद्र बिसेन यांचा Vivo कंपनीचा Y 11 मोबाईल,१४) गुम क्रं. ४८७ / २०२२ मधील अर्जदार नामे खुशाल ढालेश्वर देशमुख यांचा Redmi Note कंपनीचा 9 Pro मोबाईल,१५) गुम क्रं. ६४८ / २०२१ मधील अर्जदार नामे संतोष श्रीकिशन लांजेवार यांचा Vivo कंपनीचा X 50 Pro मोबाईल,१६) गुम क्रं. ५८४ / २०२२ मधील अर्जदार नामे यशवंतराव पांडुरंग राऊत यांचा Vivo कंपनीचा V 20 Se या मोबाईल मालकांना परत करण्यात आले आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधीकारी सुनिल ताजणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक चंद्रकांत सुर्यवंशी, यांचे नेतृत्वात व मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.नि.सागर पाटील, पो.हवा. जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, मपोहवा. रिना चौव्हाण, पोहवा. अरविंद चौधरी, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, ओमेश्वर मेश्राम, सुबोध बिसेन, पोना. दिपक रहांगडाले, पोशि. दिनेश बिसेन, विकास वेदक, पुरुषोत्तम देशमुख, मुकेश रावते, कुणाल बारेवार यांनी केली आहे.