29 C
Gondiā
Friday, May 17, 2024

Monthly Archives: April, 2015

शिष्यवृत्ती घोटाळ्यावर हायकोर्टात याचिका

नागपूर : दृष्टी बहुउद्देशीय शिक्षण, पर्यटन व पर्यावरण विकास संस्थेचे अध्यक्ष आर.व्ही. रागीट यांनी विदर्भातील शिष्यवृत्ती घोटाळ्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका...

३० खासदारांना हॉटेल अशोक सोडावे लागणार

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत हॉटेल अशोकमध्ये थांबलेल्या ३० खासदारांना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपतेवेळी हॉटेल सोडावे लागणार आहे. दरम्यान हॉटेल सोडल्यानंतर या खासदारांच्या मुक्कामासाठी लोकसभा...

‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ ला मोदींच्या घरातूनच सुरुंग

नागपूर : देशातील भ्रष्टाचार दूर व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मोठमोठी आव्हाने करण्यात येत आहेत. परंतु ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ या संकल्पनेला मोदी यांच्या घरूनच...

राहुल गांधी पदयात्रेसाठी अमरावतीकडे रवाना

नागपूर - कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे बुधवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास नागपुरात दाखल झाले असून, आज (गुरुवार) सकाळी ते अमरावती जिल्ह्यात पदयात्रा करणार...

राज्यातील शाळांचा आता पाच दिवसांचा आठवडा

मुंबई - विद्यार्थी आणि पालकांसाठी गुड न्यूज. राज्यातल्या शाळा या पुढे केवळ पाच दिवस सुरू ठेवल्या जाणार आहेत. शाळांना पाच दिवसांचा आठवडा करण्यास कोणतीही...

डॉ. आंबेडकर यांचे लंडन येथील घर खरेदी प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार – बडोले

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले लंडन येथील घर खरेदीची प्रक्रिया मे-2015 अखेर पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय...

केंद्र सरकारच्या माजी सैनिकांना आता राज्याचेही पेन्शन- सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : केंद्र सरकारच्या माजी सैनिकांना राज्यात सेवा केल्यानंतर आतापर्यंत फक्त केंद्र सरकारचेच निवृत्ती वेतन मिळत होते. यापुढे राज्यात सेवा करणाऱ्या माजी सैनिकांना केंद्रासह...

जिल्ह्यात 17 इंग्रजी माध्यमांच्या अनधिकृत शाळा

गोंदियाः- गोंदिया जिल्ह्यात शिक्षणविभागातील अधिकाङ्मांच्या व शाळा संचालकाच्या दरम्यान असलेला साटेलोटमुळे नियमबाह्य पद्धतीने अनेक शाळा व कान्व्हेंट सुरू असल्ङ्माने शासनमान्य अनुदानित शाळासमोर अनेक प्रकारचे...

भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील सुधारणांना कॅबिनेटची मंजुरी

नवी दिल्ली-लाचखोरीला लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने या स्वरुपाच्या गुन्ह्यातील कमाल शिक्षेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. सध्या लाचखोर व्यक्तीला कमाल पाच वर्षांची शिक्षा सुनावण्याची तरतूद...

राहुल गांधी करणार १५ किमी पायपीट

अमरावती - ‘विदर्भातीलआत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या परिवारांचे सांत्वन करण्याकरिता काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी, ३० एप्रिलला एक दिवसाच्या अमरावती दौऱ्यावर येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील...
- Advertisment -

Most Read