41.6 C
Gondiā
Saturday, May 4, 2024

Daily Archives: Mar 1, 2016

छत्तीसगडमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत ८ नक्षलवादी ठार

गोंदिया/रायपूर, दि. १ - छत्तीसगड-तेलंगणच्या सीमेवर आज झालेल्या चकमकीत पोलिसांनी ८ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. हे नक्षलवादी छत्तीसगड येथून खम्ममच्या दिशेने जात असल्याचे माहिती...

जनजागृतीमुळे काहीप्रमाणात एचआयव्हीला आळा

काही वर्षापूर्वी समलिंगी संबंध, तृतीयपंथीत शिक्षणाचा अभाव, मद्य आणि इतर नशेचा वापर आणि ‘एड्स’बाबत माहितीचा अभाव आदी अनेक कारणांमुळे एड्सच्या प्रमाणात झपाटय़ाने वाढ झाली...

घटनेने दिलेल्या अधिकारासाठी प्रवर्गाला विसरु नका-बबलू कटरे

सडक अर्जुनी,दि.01-पोवार समाजाचा इतिहास खुप मोठा आहे,आपण ज्ङ्मापध्दतीने आपल्या जातीला संघटित करण्ङ्मासाठी प्रयत्न करतो,त्ङ्माचप्रमाणे आपण ज्ङ्मा प्रवर्गामध्ये मोडतो त्ङ्मा प्रवर्गाला विसरुन चालणार नाही.भारतीय राज्ङ्मघटनेने...

५ मार्चला ओबीसी संघर्ष कृती समितीची गोंदियात बैठक

गोंदिया,दि.01-ओबीसी संघर्ष कृती समितीच्ङ्मावतीने ओबीसी आरक्षण जनगणना मंत्रालय व शिष्ङ्मवृत्तीच्ङ्मा प्रश्नाला घेऊन ओबीसी प्रवर्गात येणार्या सर्व जात संघटनाच्या प्रमुख पदाधिकाèङ्मांची बैठक येत्या ५ मार्च...

लक्ष्मी गौशालेला संत यज्ञनेशभाई ओझांची भेट

गोंदिया,दि.०१-तालुक्यातील चुटिया येथील लक्ष्मी गौशाला टेरीटेबल ट्रस्टला प.पु.संत यज्ञनेशभाई ओझा यांनी सदिच्छा भेट देऊन त्याठिकाणी असलेल्या गुजरात राज्यातील देशी गीर नार या प्रजातीच्या गायींची...

आई घराचे मांगल्य तर बाप अस्तित्व-सिंधूताई सपकाळ यांचे प्रतिपादन

तिरोडा :नारी म्हणजे चिंगारी आहे, ती चटके देणारी नको, प्रकाश देणारी हवी आहे.पोरांनो कणखर व्हा, रंगदार व्हायला शिका, मुलीनी अंगावर आवश्यक तेवढे कपडे वापरा...
- Advertisment -

Most Read