34.9 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Feb 10, 2017

भाजपचे ९ बंडखोर उमेदवार सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित

गडचिरोली, दि..१०: जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप उमेदवारांविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या ९ प्रमुख कार्यकर्त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष खा.अशोक नेते...

मोदी सरकारने जाहीरात, प्रसिद्धीवर खर्च केले 992.46 कोटी

नवी दिल्ली, दि. 10 - चालू आर्थिकवर्षात केंद्र सरकारने जाहीरात आणि प्रसिद्धीवर 992.46 कोटी रुपये खर्च केले आहेत. जाहीरात आणि दृश्य प्रसिद्धी संचालनालयातर्फे (डीएव्हीपी)...

विराट कोहलीने मारला द्विशतकांचा ‘चौकार’

हैदराबाद, दि. 10 - भारतीय कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधील चौथं द्विशतक केलं आहे. हैदराबादमध्ये बांगलादेशविरोधात सुरु असलेल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने या नव्या...

अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधासाठी उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना

मुंबई, दि. 9 : अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत, राज्यातील प्रत्येक उपविभागीय स्तरावर दक्षता व नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली...

सहकारच्या वाढीसाठी शेतकरी सवांद महत्वाचा-डॉ.पुलकुंडवार

गोंदिया,दि.१०-देशाच्या इतर राज्यात महाराष्ट्र हे सहकार चळवळीचे प्रणेते म्हणून ओळखले जात असले तरी आजच्या घडीला पश्चिम महाराष्ट्र वगळता राज्यातील कुठल्याही भागात सहकार चळवळ बळकट...

भाजपातून ५४ बंडोबांची हकालपट्टी

नागपूर दि. 10: महानगरपालिकेच्या निवडणुकांत तिकीट न मिळाल्याच्या नाराजीतून भाजपाविरोधातच बंडखोरी करणे ५४ जणांना महागात पडले आहे. संघभूमीत इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली बंडखोरी पक्षाने...

लक्ष्मी मने यांचा उमेदवारी अर्ज रद्द

गडचिरोली दि. 10: आरमोरी तालुक्यातील पळसगाव-अरसोडा जिल्हा परिषद क्षेत्रातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या लक्ष्मी हरिष मने यांचा उमेदवारी अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने रद्द केला...

बाबा आमटे स्मृती अभ्यासिकेचे लोकार्पण

चंद्रपूर दि. 10: मानवाने स्वत:सोबतच जगाचा विचार केला पाहिजे ही भावना बाबा आमटे यांनी रुजविली. आपल्या आयुष्यात अखंडपणो त्यांनी दु:खीतांची सेवा केली. त्यांच्याच विचाराला...

केंद्रीय मंत्र्यांच्या मध्यस्थीने सुटले प्रकल्पग्रस्तांचे उपोषण

चंद्रपूर दि. 10- मागील सात दिवसांपासून वेकोलि व्यवस्थापनाच्या विरोधात सुरू असलेले प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण काल बुधवारी मध्यरात्री केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या मध्यस्थीने सुटले.राजुरा...

वाडीचे ठाणेदार निलंबित

नागपूर दि. 10: मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणात हलगर्जीपणा केल्यामुळे वाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (ठाणेदार) भीमराव खंदाळे यांना निलंबित करण्यात आले आहे. शांतिनगर येथील जुगार प्रकरणादरम्यान...
- Advertisment -

Most Read