31.9 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Aug 25, 2017

कस्तूरचंद पार्कवर रावण दहन नाही

नागपूर,दि.25 : ऐतिहासिक कस्तूरचंद पार्कवर दरवर्षी रावण दहनाचा कार्यक्रम होतो. यंदाही रावण दहनाच्या कार्यक्रमासाठी हेरिटेज संवर्धन समितीला परवानगी मागण्यात आली. परंतु बुधवारी पार पडलेल्या...

वाघीन व छाव्याच्या शोधासाठी वनाधिकारी गस्तीवर

भंडारा,दि.25--वैनगंगा नदीपात्रातील बेटाळाकान्हळगाव दिपानात मागील १५ दिवसांपासून वाघीन व तिच्या छाव्याचे अधिवास दिसून येत आहे. आतापर्यंत त्यांनी कान्हळगाव येथील दोन जनावरांचा बळी घेतला तर...

दुष्काळसदृश परिस्थितीचे पूर्वनियोजन करा-आ.रहागडाले

तिरोडा,दि.25 : पर्जन्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे शेतकºयांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. तिरोडा तालुक्यात तिरोडा मंडळ येथे ७९ टक्के, परसवाडा ९२ टक्के, ठाणेगाव...
- Advertisment -

Most Read