27.9 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: Feb 24, 2018

महाराष्ट्रातील 25 लाख इमारत बांधकाम नोंदणीचे लक्ष्य – मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई,दि.24 : महाराष्ट्र इमारत व इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या विशेष नोंदणी अभियानाअंतर्गत 25 लाख कामगारांची नोंदणी करण्याचे लक्ष्य कामगार विभागाने पूर्ण करावे असे निर्देश मुख्यमंत्री...

गोंदिया-समनापूर मार्गावर लवकरच धावणार रेल्वे

गोंदिया,दि.24 :  गोंदिया ते समनापूर या रेल्वे लाईनचे निरीक्षण शुक्रवारी (दि.२३) रेल्वेचे डीआरएम अमितकुमार अग्रवाल व मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिबल यांनी केले. त्यामुळे...

दत्तक कायद्यात शिथिलता आणावी : पंकजा मुंडे

नवी दिल्ली,दि.24: राज्यात मुले-मुली दत्तक घेणाऱ्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, नियम अधिक कडक असल्यामुळे दत्तक घेण्यास अधिक वेळ लागत लागतो. त्यामुळे दत्तक घेणाऱ्‍या पालकांना...

शरद पवारांच्या भेटीसाठी अाशिष शेलार बारामतीत

पुणे,दि.24(विशेष प्रतिनिधी)-केंद्र व राज्यात भाजपचे सरकार अाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र माेदींसह भाजपच्या अनेक नेत्यांचा बारामतीत येऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेण्याचा सुरू झालेला...

१०३ वर्षे बिडी कारखान्याची जीर्ण इमारत जमीनदोस्त

तिरोडा,दि.24 : शहराच्या मुख्य बाजार पेठेतील १०३ वर्षे जुन्या हाजी लतीफ गणी बिडी कारखान्याची जीर्ण इमारतीचा दर्शनी भाग नगर परिषदेने शुक्रवारी (दि.२३) बुलडोजर लावून...

दोन वाहतूक नियंत्रक निलंबित

तुमसर,दि.24ः- येथील बस आगारात दोन वाहतूक नियंत्रकांनी कमी मुल्यांची मासिक पास प्रवाशांना दिल्याचे उघडकीस आले. सदर प्रकरणात विभागीय वाहतूक अधिकार्‍यांनी दोन्ही कर्मचार्‍यांना तडकाफडकी निलंबित...

अनुदान मिळूनही शौचालयाचे बांधकाम न करणार्‍या ७ लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल

आरमोरी,दि.24-स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी अनुदान प्राप्त होवूनही शौचालयाचे बांधकाम न करणार्‍या सात लाभार्थ्यांविरुध्द गडचिरोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनी गडचिरोली पोलिस...

काँग्रेसचा तहसील कार्यालयावर मोर्चा

आमगाव,दि.24 : तालुका काँग्रेस पक्षातर्फे शासनाकडून जनसामान्य नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात शुक्रवारी (दि.२३) येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार...

…तर अधिवेशनात गोंधळ घालणार-एकनाथ खडसे

जळगाव,दि.24 : मॅग्नेटिक महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्राला एक दमडीचाही लाभ मिळालेला नाही, हा अन्याय असल्याची भावना व्यक्त करीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारला घरचा...

विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून

मुंबई,दि.24 : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून अलीकडे एकमेकांच्या अधिक जवळ आलेले विरोधक आणि त्याचवेळी दुरावलेले सत्तारूढ पक्ष असा सामना बघायला...
- Advertisment -

Most Read