35.7 C
Gondiā
Tuesday, April 30, 2024

Daily Archives: Mar 14, 2018

वाघाच्या हल्ल्यात आणखी एक शेतकऱ्याचा मृत्यू

चंद्रपूर,दि.14:- पट्टेदार वाघांनी चंद्रपूर जिल्हयाला देश पातळी सोबत जागतीक स्तरावर प्रसिध्दी झोतात आणले. त्या वाघांचे अस्तीत्व टिकविण्यासाठी सर्वतोवरी प्रयत्न शासन स्तरावरून केले जात आहे. मात्र...

कोरेगाव भिमा हिंसा: अखेर पुणे पोलिसांकडून मिलिंद एकबोटेंना अटक

पुणे,दि.14(विशेष प्रतिनिधी)- कोरेगाव भिमा हिंसा प्रकरणातील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटेंना अखेर पुणे पोलिसांनी आज बेड्या ठोकल्या. आज सकाळी सुप्रीम कोर्टाने एकबोटेंचा अर्ज फेटाळल्यामुळे त्यांचे...

राष्ट्रवादी काँग्रेसचा वाशिम शहरात युवा आक्रोश मोर्चा

वाशिम,दि.14 - विविध पातळीवर विद्यमान सरकार अपयशी ठरले असून, अच्छे दिनचे आश्वासनही फोल ठरल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने १४ मार्च रोजी वाशिम शहरात युवा...

शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांसाठी निवृत्तीयोजना लागू-विनोद तावडे

मुंबई ,दि.14ः- १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर  मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माधमिक व अध्यापक विद्यालयातील १०० टक्के अनुदानित पदावरील शिक्षक, शिक्षकेत्तर...

मिस आणि मिसेस भारत आयकॉन 2018

पुणे,दि.14ः- मिसेस भारत आयकॉन्च्या उत्तुंग यशानंतर श्री.अखिल बन्सल रॉयल हेरिटेजचे अध्यक्ष हे मिस आणि मिसेस भारत आयकॉन्चा दुसरा सिझन घेऊन येत आहेत.हा प्रतिष्टीत आणि...

नागपूर विद्यापीठ अभ्यास अभ्यासमंडळांच्या निवडणुका एप्रिलमध्ये

नागपूर,दि.13 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आता अभ्यासमंडळ स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. अभ्यासमंडळावर कुलगुरूंकडून प्रत्येक सहा जणांचे नामनिर्देशन केले जाणार आहे. त्यानंतर...

कोच राहणार आॅल टाईम नीट अ‍ॅन्ड क्लिन

गोंदिया,दि.14 : रेल्वे गाड्यांच्या कोचमधील साफ सफाईचा मुद्दा बरेचदा प्रवाशांकडून उपस्थित केला जात होता. बऱ्याच प्रवाशांनी रेल्वे मंत्र्यांना व्टिट करुन कोचमधील स्वच्छतेचा मुद्दा निदर्शनास...

…अखेर चिचगडचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी निलंबित

चौकशीत तत्कालीन सरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि तांत्रिक अधिकारी वसुलीस पात्र लेखापरीक्षक सुद्धा संशयाच्या भोवèयात सुभाष सोनवाने चिचगड,दि.१४ :- देवरी तालुक्यातील चिचगड ग्रामपंचायतीमध्ये सन २०१२-२३ सालातील घरकूल आणि...

देशपांडेना गोंदियाचा मोह आवरेना;बांधकामचा मस्करे लपामध्ये तळ ठोकून

गोंदिया,दि.१४ :-गोंदिया जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभाग तसा नेहमीच चर्चेतला विभाग राहिला आहे.या विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या दुर्लक्षामूळेच म्हणा की स्वतःला मी भाऊ तसा नव्हे...

जि.प. अभियंत्यांचे १९ व २० मार्चला सामूहिक रजा आंदोलन

गोंदिया,दि.१४ : जिल्हा परिषदेत कार्यरत असणाèया अभियंता अभियंता संवर्गाच्या मागील अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्यांची पूर्तता होत नसल्याने राजयभरातील अभियंत्यांनी १९ व २० मार्चला राज्यव्यापी...
- Advertisment -

Most Read