36.6 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Mar 28, 2018

प्लाटून कमांडर सैनू आणि रूपीसह पाच नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

गडचिरोली(अशोक दुर्गम)दि.28 - गडचिरोली पोलिसांसमोर प्लाटून कमांडर सैनू व रूपी या पती-पत्नीसह पाच नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. प्रभारी...

अ‍ॅट्रॉसिटी निर्णयाचा पुनर्विचार करा

नागपूर,दि.28 : सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत २० मार्च २०१८ रोजी घेतलेल्या निर्णयाबाबत केंद्र सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी करीत काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागातर्फे बुधवारी...

चुलोदच्या तलाठ्याला विट्टाभटीचालकाची मारहाण

गोंदिया,दि.२८ :गोंदिया उपविभागीय कार्यालयातंर्गत येत असलेल्या चुलोद येथील तलाठयाला शासकीय काम करीत असताना टेमणीनिवासी विट्टाभट्टीचालक नरेश प्रजापती यांनी मारहाण केल्याची घटना आज बुधवारला घडली.याप्रकरणात...

संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

गोंदिया,दि.२८ : श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या सन्मानार्थ बुधवारी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान संघटनेच्यावतीने  जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सन्मान महामोर्चा काढण्यात आला. कोरेगाव-भीमा दंगलीत सहभागाबद्दल संभाजी...

वडेगावला आदर्श ग्राम करणार-राजकुमार बडोले

गोंदिया,दि.२८ : वडेगाव सुंदर झाले पाहिजे ही ग्रामस्थ व माझी इच्छा आहे. लोकप्रतिनिधी चांगले असले तर गावाच्या विकासाला गती मिळते. केवळ विकासकामे न करता...

खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी क्षयरुग्णाची नोंद करणे बंधनकारक- डॉ.अनिरुध्द कडू

गोंदिया,दि.२८ : क्षयरोग नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी दर महिन्याला प्रत्येक क्षयरुग्णाची नोंद करणे बंधनकारक आहे. असे प्रतिपादन...

निःशुल्क नेत्र तपासणी,मोतीयाबिंदू शसत्रक्रिया शिबिराला प्रतिसाद  

सडक अर्जुनी,(बबलू मारवाडे),दि.२८:-तालुक्यातील सौन्दड़ येथे महात्मे आय बँक,नागपूर,जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती गोंदिया व डाॅ.अश्विनी अशोक लंजे यांच्या संयुक्तवतीने आयोजित निःशुल्क नेत्र तपासणी,मोतीयाबिंदू शस्त्रक्रिया व...

परीक्षेनंतरही शाळा भरवण्याचा निर्णय मागे; शिक्षणमंत्री

मुंबई,दि.28- शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत वार्षिक परीक्षा झाल्यावरही 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय मागे घेण्यात आल्याची घोषणा केली आहे. अधिकाऱ्यांशी...

चौथीच्या विद्यार्थ्याची धारदार शस्त्रानं निर्घृण हत्या

नाशिक,दि.28ः - मुरबाड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नांदेणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत अज्ञाताकडून इयत्ता चौथीतील विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. धक्कदायक बाब म्हणजे...

ग्रामपंचायतीच्या जुन्या वादातून सरपंच महिलेच्‍या पतीची निर्घृण हत्या

यवतमाळ,दि.28 - पारवा ग्रामपंचायतमध्ये झालेल्या जुन्या वादातून सरपंच महिलेच्या पतीची निर्घृण हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना मंगळवार, दि. २७ मार्च रोजी दुपारी शहरालगतच्या पारवा...
- Advertisment -

Most Read