32.2 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Mar 29, 2018

महाराजबागेतील जाई वाघिणीचा मृत्यू

नागपूर दि.२९::- महाराजबाग प्राणीसंग्रहालयातील जाई वाघिणीचा आज सकाळी मृत्यू झाला. मागील सहा महिन्यांपासून ही वाघीण मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होती. तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यात...

गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत सभारंभ ३१ मार्चला, नितीन गडकरी मुख्य अतिथी

गडचिरोली,दि.२९: गोंडवाना विद्यापीठाचा ५ वा दीक्षांत समारंभ ३१ मार्चला सकाळी १०.३० वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला असून, मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन...

दुय्यम निंबधक कार्यालयातील सर्वच जण अडकले एसीबीच्या जाळ्यात

कोल्हापूर(विशेष प्रतिनिधी),दि.२९:लाच स्वीकारणे हा कायद्यान्वये गुन्हा असला, तरी दररोज कुणी ना कुणी लाच स्वीकारताना सापडतोच. साधारणत: एक किंवा क्वचित प्रसंगी दोघे जण एसीबीच्या जाळ्यात...

येत्या दीड महिन्यात महाराष्ट्रात १३ नवे पासपोर्ट सेवा केंद्र- डॉ. ज्ञानेश्वर मुळे

नवी दिल्ली,दि.२९ : येत्या दीड महिन्यात महाराष्ट्रात १३ नवे पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी महाराष्ट्र...

खापा चौकात टिप्परच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार

तुमसर,दि.29ः तालुक्यातील खापा चौकात आज गुरुवारला दुपारच्या सुमारास भरधाव जाणार्र्या टिप्परच्या मागच्या चाकात येऊन मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.या अपघातात मृत झालेल्या मोटारसायकलस्वाराचे नाव ईजराइल...

साकोली-वडसा मार्गावर पोलीसाच्या डायरीत होते अवैध एंट्रीशुल्काची नोंद

भंडारा,दि.29 : भंडारा जिल्ह्यातील लाखांदुर तालुक्यात एका वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावर गाडी उभी करून ये जा करणाऱ्या वाहनचालकांकडून खंडणी वसुली करण्याचा व्हिडीओ समोर आल्याने पोलीस विभागात...

दोन वर्षात राज्य शासनातील 72 हजार पदे भरणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई,दि.२८ः--राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये दोन वर्षांत ७२ हजार पदे भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना जाहीर...

खरेदी विक्रीसमितीने केली शासकीय जागेची विक्री

अर्जुनी मोरगाव,दि.२८ः-स्थानिक खरेदी विक्री सहकारी संस्थेची गट क्रं.१८८ ची जमीन दर्शवून त्याऐवजी संस्था पदाधिाकार्‍यांनी शासकीय जमिनीच्या नियमबाह्य लिलाव करून भूखंड घोटाळा केल्याचा आरोप तालुका...

‘रिव्हर्स गिअर’वर भारतभ्रमणावर निघाले तरुण

साकोली,दि.२८ः- देशाचा एकही जवान सिमेवर शहीद होऊ नये, जम्मू काश्मिरचा प्रश्न मार्गी लागून दहशतवाद संपुष्टात यावा. याची जनजागृती व्हावी यासाठी पुणे जिल्ह्यातील हडपसर येथील...

दहावीच्या विद्यार्थिनीवर घरात घुसून बलात्कार

नागपूर दि.२८ः-: दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या भरदूपारी घरात घुसून वस्तीत राहणाऱ्या युवकाने बलात्कार केला.मिळालेल्या माहितीनुसार, बलात्कारानंतर आरोपीने पिडीतेला कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी...
- Advertisment -

Most Read