38.7 C
Gondiā
Tuesday, April 30, 2024

Daily Archives: Apr 21, 2018

उद्घाटन होताच व्यसनमुक्ती साहित्य संमेलन रद्द,ना.बडोलेंची अनुपस्थिती

बीड,दि. २१ : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे उद्घाटन होताच कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की शासनावर आली आहे़.विशेष म्हणजे ज्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने...

महसूल कर्मचाऱ्यांचे कावलदरा येथे महाश्रमदान

उस्मानाबाद, दि. 21:- सिनेअभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून उस्मानाबाद तालुक्यात सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेत आता उस्मानाबाद तालुक्यातील महसूलच्या विविध विभागांतील शासकीय...

नंदुरबार, नवापूरात भुकंपाचे सौम्य धक्के

नंदुरबार, दि़ 21 : जिल्ह्यातील गुजरातच्या सिमावर्ती भागातील अनेक गावांना शनिवारी सायंकाळी भुकंपाचे हलके धक्के जाणवले. भुकंपाचा केंद्र भरूच येथे होते. तेथे 4.6 रिक्टर...

तालुका स्तरीय जलदुत स्वयंसेवकांची नावे 24 एप्रिलपर्यंत सादर करावीत

नांदेड, दि. 21:- राज्यातील वापरायोग्य पाण्याची उपलब्धता मर्यादीत असून गरजेपेक्षा कमी आहे. वाढती लोकसंख्या, वाढते उद्योग व अनियमित पर्जन्यमान यामुळे भविष्यात उपलब्ध पाण्यावरील ताण...

शेतकऱ्यांनी मान्यता प्राप्तच कापूस बियाणे खरेदी करावेत

नांदेड, दि. 21:- गत वर्षीच्या खरीप हंगामात यवतमाळसह राज्यात मोठया प्रमाणावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामागील कारणांचा वेध घेतेवेळी एच.टी. बी.टी. कापूस बियाण्यांची अवैधरित्या मोठया...

अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यास फाशी, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली,दि.21(वृत्तसंस्था) - लहान मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फासावर लटकवण्याची शिक्षा देण्याचा अध्यादेश शनिवारी केंद्र सरकारने जारी केला आहे. सरकार लवकरच 12 वर्षांपर्यंतच्या मुलींसोबत दुष्कर्म करणाऱ्या...

नाराज यशवंत सिन्हा यांची भाजपाला सोडचिठ्ठी

पाटणा,दि.21(वृत्तसंस्था)- भारतीय जनता पक्षाचे बंडखोर नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अखेर भाजप सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पाटणा येथे आयोजित राष्ट्रीय मंचच्या...

दोन लाखाच्या विद्युतीकरणानंतरही व्यवस्था जैसे थे

गोंदिया,दि.२१ : स्वच्छता व उत्कृष्ट कार्यप्रणालीमुळे जिल्हा परिषदेलाआयएसओ मानांकन प्राप्त झाले. मात्र,जिल्हा परिषदेची सध्यास्थितीत कार्यप्रणाली तसेच स्वच्छता व्यवस्थाही कोलमडल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या जि.प. सदस्या...

पोलिस पाटलाशी झालेल्या चकमकीत बिबट्याचा मृत्यु

गडचिरोली,दि.२१ : गडचिरोली जिल्ह्याच्या संवेदनशिल भागात पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमकी होत असतात. परंतु कोरची तालुक्यात मात्र वेगळी चकमक उडाली. गावाबाहेर शौचास गेलेल्या एका पोलिस पाटलावर...

शोभना बंडोपाध्यायने स्वीकारला दपूम रेल्वेच्या ‘डीआरएम’पदाचा पदभार

नागपूर,दि.२१ : : शोभना बंडोपाध्याय यांनी शुक्रवारी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक पदाचा पदभार स्वीकारला. भारतीय रेल्वे सिग्नलिंग इंजिनिअरिंग सेवेच्या १९८७...
- Advertisment -

Most Read