31.9 C
Gondiā
Sunday, May 5, 2024
No menu items!

Daily Archives: Jun 7, 2018

प्रसारमाध्यमांनी ‘दलित’ शब्दाचा वापर करू नये, नागपूर खंडपीठाचे निर्देश

नागपूर  दि.७:- प्रसारमाध्यमांनी 'दलित' या शब्दाचा वापर करू नये, असे आदेश प्रेस काैन्सिल व केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने संबंधितांना द्यावेत, असे निर्देश मुंबई...

पावसाचे दिवस बघता वीज ग्राहकांशी सौजन्यपुर्ण वागा

गोंदिया, दि.७:-पावसाचे दिवस बघता वीज यंत्रणेत येणारे बिघाड त्वरीत दुरुस्त करून ग्राहकांना दिलासा द्या, सर्व अधिकारी, अभियंते आणि कर्मचा-यांनी मुख्यालयी राहावे, ग्राहकांची समस्या समजून...

दहावीचा निकाल 8 जूनला

पुणे,दि. 7- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. ८) ऑनलाइन जाहीर केला...

वर्धा जि.प. सीईओंना दिव्यांगांचा तासभर घेराव

वर्धा,दि.07 : दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्या गत अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला; पण संबंधितांकडून मागण्यांच्या निवेदनांना केराची टोपलीच दाखविली जात...

शेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी

भंडारा,दि.07 : सततच्या नापिकीमुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकरी चार वर्षापासून कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद व...

आठ तोतया शिक्षकांनी उचलले २५ लाखांचे कर्ज

गोंदिया,दि.7 : बजाज फिनसव्हर्स कंपनीच्या एका कर्मचाऱ्यांच्या मदतीने कर्जाची उचल करण्यासाठी आठ जणांनी स्वत:ला शिक्षक असल्याचे दाखवून त्यासाठी खोटे पगार पत्रक तयार केले. या...

अमरावती, रंगधामपेठा येथील अवैध दारू अड्डे नष्ट

सिरोंचा(अशोक दुर्गम),दि.7ः-स्थानिक पोलिस ठाण्यांतर्गत येणार्‍या अमरावती व असरअल्ली पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या रंगधामपेठा येथील अवैध दारू अड्ड्यांवर सिरोंचा व असरल्ली आज ६ जून रोजी...

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी प्रधानमंत्र्यांनी साधला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद

गोंदिया,दि.7 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ५ जून रोजी केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)च्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. प्रधानमंत्री मोदी...

एसटीच्या तिकीट दरात 18 टक्के वाढ

मुंबई, दि. 7 : एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात येत्या 15 जूनपासून 18 टक्के इतकी वाढ करण्यात येत असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. डिझेलचे वाढते दर तसेच एसटी...

आजपासून सहा दिवस मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये दक्षतेचा इशारा मुंबई, दि. 7 : भारतीय हवामान खात्याने पुढील सहा दिवस महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त केला असून उद्या, दि. 7 जून ते सोमवार, दि.11...
- Advertisment -

Most Read