36 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Jul 24, 2018

एकाच कुटुंबातील चार जणांवर प्राणघातक हल्ला

मोहाडी ,दि.24ः-एकाच कुटुंबातील चारजणांवर धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना रोहणा येथे रविवारी  १0.२५ वाजताच्या सुमारास घडली. नरहरी वडगू गुड्डे (३८) असे आरोपीचे नाव...

धनगर आरक्षणासाठी शासन कटिबद्ध : जानकर

अहमदनगर,दि.24 : धनगर आरक्षणासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी स्पष्ट केले. ते बाबीर रुई येथील कार्यक्रमात बोलत होते. राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने...

आश्रमशाळांच्या चौकशीचा वेग वाढला

गडचिरोली,दि.24ः-आदिवासी प्रकल्पांतर्गत येणार्‍या आश्रमशाळांची चौकशी प्रकरणी दोन अधीक्षक व दोन मुख्याध्यापक निलंबित करण्यात आले आहेत. या चौकशीप्रकरणी मोठे मासे फसण्याची शक्यता संबंधित विभागातील अधिकार्‍याने...

देवरीत पोलिस विभागातर्फे वक्तृत्व स्पर्धेचे यशस्वी आयोजन

देवरी,दि.23- 'नक्षल दमन सप्ताह' अंतर्गत देवरी तालुक्यातील देवरी आणि बोरगाव बाजार येथे पोलिस विभागाच्या वतीने 'नक्षलवाद- लोकशाही व विकासाचा शत्रू ' या विषयावर विद्यार्थ्यांसाठी...
- Advertisment -

Most Read